Skip to content

Seva

Designer (29)

Feature Title

उत्पन्न दाखला (१५दिवस)

डोमासाईल दाखला (१५दिवस)

नोन क्रिमिलेअर (२१दिवस)

आर्थिक दुर्बल E.W.S

जातीचा दाखला (४५दिवस)

सेटर ओ बी सी दाखला

जात पडताळणी दाखला

Seva

Land plot in aerial view in Chiang Mai of Thailand.

Feature Title

अल्पभूधारक प्रमाणपत्र (१५दिवस)

भूमिहीन शेतमजूर असल्याचादाखला (१५दिवस)

भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व फॉर्म भरले जातील.

संजय गांधी निराधार/श्रावण बाळ योजना (विशेष सहाय्य योजना)

घरकुल योजना ग्रामीण घरकुल

ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र (07 दिवस

नाव बदल  Government Gazette

Online Rajapatr-2

Feature Title

लागणारी कागदपत्रे

  • अर्ज फॉर्म
  • शपथपत्र
  • वर्तमानपत्र जाहिरातीच्या प्रती
  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • फोटो
  • जुने नावाचे पुरावे

नाव बदलण्याठी मुख्य प्रक्रिया

1 शपथपत्र (Affidavit) तयार करा

  • नोटरीकडून नाव बदलाबाबतशपथपत्र तयार करावे.
  • त्यात – जुने नाव, नवीन नाव,
  • नाव बदलण्याचे कारण,
  • पत्ता व वैयक्तिक
  • माहिती नमूद असावी.

2  वर्तमानपत्रात जाहिरात द्या

  • साधारणपणे – एक मराठी वर्तमानपत्र व एक इंग्रजी वर्तमानपत्र.
  • यामध्ये जुने व नवीन नाव प्रकाशित करावे.
  • अंदाजे शुल्क शुल्क प्रकारानुसार

शिधापत्रिका (राशन कार्ड)

Ration card-6

Feature Title

शिधापत्रिका (राशन कार्ड) नवीन

राशन कार्ड मधून नाव कमी करणे.

राशन कार्ड मधून नाव समाविष्ट करणे.    

पिवळे :– दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांसाठी.

‎केशरी :– ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा जास्त पण 1 लाखापेक्षा कमी आहे.

‎पांढरे : – ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे (यांना स्वस्त धान्य मिळत नाही, फक्त ओळखपत्र म्हणून वापर होतो).

  • ‎कुटुंब प्रमुखाचा फोटो.
  • ‎आधार कार्ड (सर्व सदस्यांचे).
  • ‎उत्पन्नाचा दाखला.
  • ‎रहिवासी पुरावा(लाईट बिल/गॅस कनेक्शन).
  • ‎बँक पासबुक झेरॉक्स.

[wbtm-bus-search-form]