Skip to content

 Online Drafting Services 

Start your online business

The Dastaveja Center Offers Online Drafting Services to Customers.

DASTAVEJA SERVICES

All City Live Work Drafting

 

Learn More

शहरी आणि महानगरीय स्तरावरील दस्तावेज सेंटर

दस्तावेज. कॉम या संकेतस्थळावरील शहरी आणि महानगरीय स्तरावरील दस्तावेज सेंटरमध्ये आपणास महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद,नगरपंचायत आणि ग्रामपंचायत हद्दीत येणारे विविध प्रकारचे अर्ज व दाखले,विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे,  संमतीपत्रे, स्व:घोषणापत्रे, करारपत्रे, शपथपत्रे, हमीपत्रे इ. तसेच विविध प्रकारचे नोटीस फॉरमॅट, विविध प्रकारचे नोटरी फॉरमॅट यांचे मराठी भाषेत तयार केलेले आयते दस्ते (फॉरमॅट) मिळतील.

शासकीय दैनंदिन  वापरातील अर्ज

दस्तावेज. कॉम हे संकेतस्थळ नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दैनंदिन वापरातील आयते दस्ते (फॉरमॅट) पुरविण्यासाठी बनविण्यात आले आहे. ज्या नागरिक / व्यावसायिकांना मराठी टायपिंग येत नाही परंतु संगणकीय ज्ञान आहे अशांसाठी तसेच आपल्या रोजच्या कामातील वेळ वाचवायचा आहे आणि सहज, सुलभ व कमी वेळात दस्तावेज पाहिजे असतील अशा नागरीक / व्यावसायिकांसाठी दस्तावेज सेंटर शासकीय नियमान्वये बनविले गेलेले आयते लेखी मजकूर उपलब्ध करून देते.

उपलब्ध दस्तऐवज

विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे,संमतीपत्रे,स्व:घोषणापत्रे,करारपत्रे,शपथपत्रे,हमीपत्रे,विविध प्रकारचे दाखले व अर्ज,विविध प्रकारचे नोटीस फॉरमॅट,विविध प्रकारचे नोटरी फॉरमॅट दस्तावेज.कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून देत आहोत

शासकीय नियमान्वेय संच फॉरमॅट

वाढती लोकसंख्या व महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कामकाजात मराठी भाषेचे स्थान लक्षात घेता महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत अल्प दरात विविध प्रकारचे दस्तावेज शासकीय नियमान्वये आयत्या फॉरमॅटमध्ये पुरविण्याचा आमचा हेतू आहे. दस्तावेज.कॉम या संकेतस्थळावर शासकीय कामकाजात मराठी भाषेत चालणारी दैनंदिन शासकीय व्यवहारातील विविध कागदपत्रे आयत्या स्वरूपात देण्यात आलेली आहेत.

दस्तावेज सेवा क्षेत्र

ही सेवा आपणास ऑनलाईन व डिजिटल प्रक्रीयेद्वारे पुरविण्यात येत आहे. दस्तावेज.कॉम हे संकेतस्थळ आपणास सर्व प्रकारच्या DRAFING सेवा आपल्या गावामध्ये/शहरामध्ये/महानगरामध्ये देण्यास उत्सुक आहे.दस्तावेज.कॉम या संकेतस्थळाशी जोडले जाण्यासाठी Registration option वर जाऊन JOIN US वर CLICK करा व Registration Form fill up करा.

“दस्तावेज.कॉम या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.”

Our Online Drafting  Services

All the Legal Drafting Services is which we provide in all over Maharashtra

 

भाडेकरार

भाडेकरार

पावती

पावती

Online Suvidha 

Online Suvidha is which we provide in all  Over India and Maharashtra

 

शॉपॲक्ट लायसेन्स

शॉपॲक्ट लायसेन्स

उद्यम आधार काढणे

उद्यम आधार काढणे

फूड लायसेन्स

फूड लायसेन्स

GST नोंदणी

GST नोंदणी

 पासपोर्ट

पासपोर्ट

Pan card

Pan card

आयुष्यमान भारत कार्ड

आयुष्यमान भारत कार्ड

आधार पॅन लिंक

आधार पॅन लिंक

Scrapped-‘Bangalore-steel-flyover’-to-be-reconsidered-by-Karnataka-govt-FB-1200x628-compressed

Village Level Service

 

Learn More

ग्रामीण विभागीय दस्तावेज

ग्रामपंचायत अर्ज नमुने

शेतीबाबत

वारस नोंद

जाती दाखल्याबाबत

उत्‍पन्‍न दाखला

घरगुती लागणारे कागदपत्र

Silver scales

Civil Court

Noteri

Arja

Complaints

Online Business Products 

Online Startup Business Toll Kit Product Sells is which we provide in all  Over India and Maharashtra

 

Suprema 4G Cogent

Aadhaar Kit

Suprema 4G Cogent
Evolis Primacy ID (Dual side)

PVC ID Card Printer

Evolis Primacy ID (Dual side)
USB GPS Device

USB GPS Device

USB GPS Device
Wep Scania BS30

Barcode Scanner

Wep Scania BS30
3M Cogent CSD200 Fingerprint

Fingerprint Scanner

3M Cogent CSD200 Fingerprint
Tsc TTP 244CE Printer

Mobile Barcode Printers

Tsc TTP 244CE Printer
Iritech MK2120UL IRIS Scanner

IRIS Scanner

Iritech MK2120UL IRIS Scanner
TSC TTP 243 Pro Barcode

Barcode Printer

TSC TTP 243 Pro Barcode

Home Bill

 • Insurance
 • Water
 • Gas
 • Broadband
 • Landline 
 • Municipal Tax

Recharge

 • DTH
 • MOBLIE
 • ELECTRICITY
 • CREDIT CARD
 • POSTPAID
 • FEES

Booking Mode

 • Train Ticket
 • Hotel Booking
 • Bust Ticket
 • Air Ticket 
 • Oyo Rooms
 • Led Buld

My Show

 • Book My Show
 • Movie Ticket
 • Online Shopping
 • E-Stamp Vendorshop
 • Kiosk Banking (CSP)
 • SB A/C Opening
 • Driving License
 • Kotak Bank A/C Opening

Demat Account Opening

 • Zerodha -500
 • Upstox -free
 • Aliceblue – 500
 • 5paisa free
 • Angel Broking-free
 • Stoxkart-free
 • Fyers-free
 • Sunness
 • TradeSmart Online-400
 • Edelweiss

 

B2B SERVICES

You Can Start Online Businesses

Learn More