Skip to content

शॉप ऍक्ट मुख्यतः खालील गोष्टींसाठी उपयुक्त आहे .

महत्त्वाची माहिती

Business Loan    कर्ज प्रक्रियेसाठी उपयुक्त

Current Account   व्यवसाय खाते सुरू करा

सरकारी योजना –विविध योजनांचा लाभ , व्यवसायाचा पुरावा, अधिकृत व्यवसाय नोंदणी

दुकान नसले तरी चालेल!

घरातून व्यवसाय, Online Business, Freelancer किंवा Service Business असल्यासही Shop Act License मिळू शकते.

महत्त्वाची माहिती

प्रक्रियेस लागणारा वेळ  साधारण ४ ते ५ कामकाजाचे दिवस

वैधता  निवडलेल्या कालावधीनुसार उपलब्ध

कोणासाठी?

दुकान, ऑफिस, ऑनलाइन व सेवा व्यवसाय

तुमचे काम कसे पूर्ण होते?

महत्त्वाची माहिती

तुमचे काम कसे पूर्ण होते?

माहिती भरा फॉर्म सबमिट करा

कागदपत्रे WhatsApp वर पाठवा

अर्ज प्रक्रिया आमची टीम हाताळते

License प्राप्त4-5 कामकाजाचे दिवस

कागदपत्रे योग्य असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन दिले जाते.

कोण अर्ज करू शकतो?

दुकान ऑफिस

Online Business

Freelancer

Service Business

Home Business

दुकाने व आस्थापना नोंदणी

ओळखीचा पुरावा

8 ओळखीचा पुरावा (कोणतेही एक)
पासपोर्ट
पॅनकार्ड
आधार कार्ड
रोजगार हमी जॉब कार्ड
निमशासकीय ओळखपत्र
मतदार ओळखपत्र
वाहनचालक परवाना

पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक)

पुरावा

वीज बिल
भाडे पावती
शिधापत्रिका
दूरध्वनी देय
पाणीपट्टी पावती
मालमत्ता कर पावती

व्यवसायाशी संबंधित आवश्यक कागदपत्र

पुरावा

दुकान / आस्थापनेचा फोटो
दुकान मालकीचा किंवा भाडेकराराचा पुरावा
भाडेकरार
ना हरकत प्रमाणपत्र
इतर परवाना/ नोंदणी प्रत
स्वयंघोषणापत्र

संस्थेच्या प्रकारानुसार

प्रमाणपत्र

भागीदारी करार
कंपनी नोंदणी प्रमाणपत्र
MOA / AOA
LLP Agreement
ट्रस्ट/संस्था/सहकारी संस्थेची नोंदणी व ठरावाची कागदपत्र

शॉप ऍक्ट अर्ज

खालील माहिती भरून अर्ज प्रक्रिया सुरू करा