Skip to content
< All Topics
Print

पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग – सांस्कृतिक कार्य संचालनालय

पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग – सांस्कृतिक कार्य संचालनालय

रेल्वे सवलत:- परराज्यात कला सादर करण्यासाठी पाचारण केलेल्या व अटीशतींनुसार पात्र कलापथकांना रेल्वे भाडे रकमेत सवलत मिळण्यासाठी प्रमाणपत्र देणे

कलाकार प्रमाणपत्र

वृद्ध कलावंत मानधन:-
50 वर्षे वय असलेल्या व अटीशर्तीनुसार पात्र मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मानधन देणे

    Table of Contents