गावठाण व मोजणी
गावठाण व मोजणी
7/12 अभिलेखावर नावे जमीन आहे पण प्रत्यक्ष मिळून येत नाही
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे
1 7/12 अभिलेख क्षेत्र
2 सदर क्षेत्रा बाबत 8 अ उतारा
3 सदर क्षेत्रा बाबत फाळणी बारा नकाशा
4 सदर क्षेत्रा बाबत आकारबंद उतारा
या गोष्टींचा मेळ मोजणी नकाश्या द्वारे अचूक रित्या लागला पाहिजे
या सोबत लवळे गाव येथून प्रश्न कर्त्याने विचारलेला प्रश्न
व मोजणी अभिलेख या संदर्भात महत्वाची माहिती पहा
-रमाकांत माने
महत्वाची सूचना…
बळीराजा महाराष्ट्र या नावे app तयार करीत आहोत
सदर app मध्ये
1 महसुली कायदे व नियम
2 महसुली मोडिलिपी दस्तऐवज व त्याचा उपयोग
3 जमीन मोजणी व त्या संदर्भाने महत्वाची माहिती
4 भूसंपादन (सर्व माहिती)
5 जमीन (सर्व प्रकारचे अभिलेख व त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग)
6 जमाबंदी,नगर रचना व महसुली कोर्ट (रचना,कार्यपद्धती व न्याय निर्णय)
7 प्रांसगिक महत्वाची महसूल विषयक माहीती
8 जमीन सदरात महत्वाची highcourt व supreme कोर्ट केस law
9 वरील व्यतिरिक्त इतर
या शिवाय शिवछत्रपती- जीवन व कार्य
या विषयी महत्वाची माहिती update केली जाणार आहे
या विषयी सन 1630 ते सन 1680 या कालावधीतील मोडिलिपी दस्तऐवजावर आधारित माहिती वेळोवेळी प्रसिध्द केली जाणार आहे
काही काळातच play store यावर हे app उपलब्ध होत आहे
