मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.
सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी वाहन चालक प्रशिक्षण योजना
इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज व विमाप्र प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला प्रशिक्षण).
सैनिकी शाळेत शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.
व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहाच्या व शासकीय वसतिगृहाच्या बाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन.
इ.८वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना .
इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.१२ वी मध्ये शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.
विद्यानिकेतन शाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना.
विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालये.
विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा.
इयत्ता १०वी व १२ वी च्या परिक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे.
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे.
विजाभज विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/ कार्यशाळां मधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे.
इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती .
मतिमंद बालगृहे
वैद्यकीय, तंत्रशिक्षण, कृषी,पशुवैद्यकिय व अभियांत्रीकी व्यावसायिक पाठयक्रम असणा-या महाविद्यालयात शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना
मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्याना विद्यावेतन