June 5 2025 admin Uncategorized दस्त नोंदणी नक्कल व शोध मुद्रांक शुल्क भरणा मिळकत मूल्यांकन नोटीस फायलींग मुद्रांक शुल्क परतावा मानीव खरेदीखत विवाह नोंदणी मृत्युपत्र नोंदणी दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय : 1. दस्त नोंदणी करणे 2. जुना मूळ दस्त नोंदणी पूर्ण करुन परत देणे 3. दस्त नोंदणीसंदर्भात गृहभेट देणे 4. विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करुन देणे 5. मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्युनंतर मृत्युपत्र नोंदणी करणे सह जिल्हा निबंधक कार्यालय : 1. नोंदणी झालेल्या दस्तविषयक अभिलेख दुरुस्तीसपरवानगी देणे 2. दस्त नोंदणीस सादर करण्यासाठी किंवा कबुली-जबाबदेण्यासाठी झालेला विलंब क्षमापित करणे. 3. दस्त नोंदणीदरम्यान खोटे निवेदन किंवा तोतयेगिरीसंदर्भातील तक्रारीवरील कार्यवाही 4.दस्त नोंदणी नाकारण्याच्या आदेशाविरुध्द् अपीलावरीलकार्यवाही 5. दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंटपध्दतीने भरलेल्या नोंदणी फी चा परतावा 6. नोंदणी झालेल्या दस्तास जादा भरलेल्या नोंदणी फी चापरतावा नक्कल व शोध विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज मुद्रांक शुल्क भरणा विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज मिळकत मूल्यांकन विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज नोटीस फायलींग विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज मुद्रांक शुल्क परतावा विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज मानीव खरेदीखत विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे विवाह नोंदणी विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज मृत्युपत्र नोंदणी विषय ओळख प्रक्रिया प्रश्नोत्तरे अर्ज Print 🖨 PDF 📄 eBook 📱
Uncategorized Zebra Bingo Platform: Your Personal Ultimate Venue for Top-Tier Digital Bingo Entertainment Fun
Uncategorized Hartelijk welkom bij W.Betz Online Casino: Jouw Destination voor Eersteklas Online Gaming