बक्षिसपत्र
प्रश्न/सूचना :
२५ वर्षा पूर्वी बक्षिसपत्र शाळेशाठी १ एकर व एका धर्मदाय संस्थेसाठी १ एकर करून दिले आहे परंतु त्या संस्थांनी त्या जागेचा कसलाही उपयोग केला नाही ती जागा आजही बक्षिसपत्र करुन देणाऱ्याच्या वारसाच्या ताब्यात आहे ७/१२ त्या संस्थांच्या नावे आहे तरी सदर ७/१२ आमच्या नावे करण्यासाठी काय करावे लागेल
प्रतिसाद :
बक्षीस पत्र हे २५ वर्षापूर्वी केलेले आहे . त्या बक्षीस पत्रात , जागेचा वापर ठराविक कालावधीत केला नाही तर , जागा परत घेतली जाईल असा उल्लेख केलेला असेल , तर भारतीय करारकायदा १८८२च्या कलम १२६ , अन्वये , बक्षीसपत्र रद्द करून , जागा परत देण्याबाबत , दिवाणी दावा दाखल करा