7/12 अभिलेख सन 1882
7/12 अभिलेख सन 1882
या सोबत सन 1882 साली प्रचलित असलेला 7/12 अभिलेख व सदर साली मुंबई इलाख्यात प्रचलित विविध महसुली कागदपत्रे यांची यादी या सोबत
सोलापूर येथील सन 1850 साली महसुली court मधील मोडिलिपीतील इंसाफ़ बाबत चे अभिलेख वाचनात आले आहेत
पुणे पुराभिलेख हे अत्यंत समृद्ध ग्रंथालय आहे
राज्य शासनाने सेवेत कार्यरत class 2 ऑफिसर तेथे प्रतिनियुक्तीवर जाऊ शकतात
सदर ग्रंथालयात महसुल विषयक अनमोल कागदपत्रे उपलब्ध आहेत
-रमाकांत माने
