ऐतिहासिक महसुली कागदपत्रे
ऐतिहासिक महसुली कागदपत्रे
शोध आणि उपयोग
खालील नमूद ऐतिहासिक मोडिलिपी महसुली कागदपत्रे पुणे पुराभिलेख येथे उपलब्ध आहेत
ताळेबंद, देहझाडा, जमीन झाडा, थळ झाडा, याद दास्त, निवाडा पत्र,हिशेब बेहडा, हुकूम नामा, जमा बंदी, कौल नामा, इस्तावा, कैफियत,लावणी पत्रक,जाबता वर्षासने ,वसूल जमाखर्च, किर्द, अजनापत्र, जाबता वतने, भोग यादी पत्र, कर्यात पत्र,वंशावळ,झडती, निरापा,यादी धर्मदाय, कबूलायत कागद, रकमाला ,तेरीज,नेमणूक बेहडा, भूदान पत्र, सनद,आकार जमाबंदी,तेरीज जमाबंदी, तेरीज जमीन झाडा,तेरीज वसूल बाकी,पेरावा, इनामत गोषवारा, कर्ज खत, मोहतर्फा वसुली,सादिलवार झाडा ,पत्रक कुळारग, वहिवाट
वरील महसुली कागदपत्रे प्रत्येक खेडे/गाव निहाय अशी तयार करून ती गाव निहाय स्वतंत्र रुमालात बांधून ठेवण्यात आली आहेत
सन 1800 पासून एखाद्या गावचा महसुली इतिहास या द्वारे समजून येतो
सर्व कागदपत्रे मोडिलिपीतच आहेत
