अपंग कल्याण
- शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
- स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/ कार्यशाळां मधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
- अपंग कल्याण राज्य पुरस्कार.
- अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे
- अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.
- अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
- अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके
- मतिमंद बालगृहे
- वृध्दाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान
- शालांत परिक्षोत्तर ( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
- शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
- मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना