Skip to content
< All Topics
Print

बिगर कृषिक प्रमाणपत्र

बिगर कृषिक असल्याचे प्रमाणपत्रासाठी अर्ज
स्व घोषणापत्र


आवश्यक कागदपत्रे


1.अर्जदाराचे छायाचित्र


2.अनिवार्य कागदपत्रे


 

– ७/12 उतारा आणि फेरफार नोंदींचा समावेश असणारा स्थळ अहवाल

– हक्क नोंदींची प्रमाणित प्रत


– प्रस्तावित इमारतीचे रेखाचित्र आणि रस्ते/ अन्य वाहतूक मार्ग दर्शविणारे स्थळ रेखांकन s


– सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र


– पोहोच रस्ता अन्य कोणाच्या जागेतून जात असल्यास त्या जमीन मालकाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र


– भाडेकरू / सर्वोच्च धारक / वहिवाटदार यांची लेखी सहमती

3.लागू असल्यास जोडावयाची अन्य कागदपत्रे
नागरी जमीन कमाल मर्यादा धारणा अधिनियम -1976 लागू असल्यास समान अधिनियमांतर्गत ना हरकत प्रमाणपत्र

शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-

Table of Contents