Uncategorized
करमणूक कर
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
1. इमारत नकाशे मंजूरी, अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्र,तात्पुरती नळ जोडणी,सांडपाणी नि:सारण नकाशे
2. अंतिम अग्निशामन यंत्रणा मंजूरी
3. इमारत पुर्णत्व प्रमाणपत्र/भोगवटा प्रमाणपत्र
4. कायम पाणीपुरवठा नळ जोडणी
5. मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उदयोगांना ना हरकत प्रमाणपत्र
6. मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत इरादापत्रे
7. मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत कंपन्यांची नोंदणी करणे
- Building Plan Approval
- Final Fire Approval
- Building Completion Certificate (BCC) / Occupancy certificate
- Permanent Water Connection
- Renewal of Final NOC
- Objection Certificate
- IT Unit LOI
- IT Unit Registration
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
राज्यातील अल्पसंख्य संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा
- घटनेच्या कलम 30 (1) नॅशनल मायनॉरिटी एज्युकेशन अक्टच्या कलम 2(जी) नुसार प्रदान करणे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
उद्योग उभारणीसाठीचे संमतीपत्र
उद्योग चालविण्यासाठीचे संमतीपत्र (SRO आणि RO पातळी)
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
अनिवार्य कागदपत्रे
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदाराचे छायाचित्र
ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.
वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा
रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
मालमत्तेच्या मालकीबाबत दाखला - पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मतदार यादीचा उतारा / मालमत्ता नोंदणी उतारा
विवाहित स्त्री
विवाहाचा दाखला
विवाहित स्त्री
पतीच्या रहिवासाचा दाखला
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
नागपूर महानगरपालिका
-
नागपूर महानगरपालिका
-
विवाह नोंदणी करिता अर्ज कराअग्निशामन ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन
ग्रामविकास व पंचायत Rural Development Department Services
- Marriage Certificate
- Resident Certificate
- Old Age Certificate for Niradhar
- No Dues Certificate
- Living Certificate
- Death Certificate
- Birth Certificate
- Below Poverty Line Certificate
- Toilet Certificate Widow Certificate
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
1. अपंगाना ओळखपत्र देणे
2. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
3. परदेशी शिष्यवृत्ती
4. शासकीय वसतिगृह प्रवेश
5. देशांतर्गत शिष्यवृत्ती
6. निवासी शाळा प्रवेश
7. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचारात बळी पडलेल्या सदस्यांना अर्थसहाय्य
8. अपंग विध्यार्थ्यांना शासकीय/ शासन मान्य अनुदानित अपंग शाळेत/ कर्मशाळेत प्रवेश देणे
9. संजय गांधी निराधार योजना/ श्रावणबाळ पेंशन योजनेअंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे
10. अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/ कर्मशाळा /मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे
वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग - आयुष
1. आयुष चारित्र्य प्रमाणपत्र देणे
2. आयुष अभ्यास प्रमाणपत्र देणे
3. इस्सू ऑफ नो ओबजेशन सिर्तीफिकॅते
4. आयुष ना देय प्रमाणपत्र देणे
5. आयुष कीरकोळ जखम यांचे प्रमाणपत्र देणे
6. आयुष कार्यमुक्त प्रमाणपत्र देणे
7. आयुष वैद्यकीय प्रमाणपत्र देणे
- ना-हरकत Ģमाणपतर् (एका महािवǏालयातून दुसऱ्या महािवǏालयात आंतरवािसयता बदलीकिरता)
- ना-हरकत Ģमाणपतर् (एका िजÊहा रुग्णालय / गर्ामीण रुग्णालय / Ģाथिमक आरोग्य कȂदर्ामधून दुसऱ्या िजÊहा रुग्णालय / गर्ामीण रुग्णालय / Ģाथिमक आरोग्य कȂदर्ामध्येआंतरवािसयता बदली किरता)
- ना-हरकत Ģमाणपतर् (िǎतीय वषर् बीएएमएस Ëयावसाियक अÆयासकर्मामध्येबदलीसाठी)
- ना-हरकत Ģमाणपतर् (िǎतीय वषर् बीएएमएस Ëयावसाियक अÆयासकर्मामध्येÎथलांतराकिरता)