AAPLESARKAR
करमणूक कर
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
राज्यातील अल्पसंख्य संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा
- घटनेच्या कलम 30 (1) नॅशनल मायनॉरिटी एज्युकेशन अक्टच्या कलम 2(जी) नुसार प्रदान करणे
परिवहन विभाग
2.दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे
3.भाडे खरेदी/गहाण करार नोंद करणे
4.नवीन वाहन नोंदणी करणे आणि नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे
5.वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे
6.वाहन मालकाच्या मृत्युनंतर वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे
7.वाहन हस्तांतरणासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे
8.वाहन पत्ता बदलण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे
9.भाडे खरेदी/गहाण करार नोंद रद्द करणे
10.अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे
11.तात्पुरती नोंदणी क्रमांक जारी करणे
12.इतर राज्यातून आलेल्या वाहनांना नोंदणी क्रमांक जारी करणे
13.शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे
14.पक्की अनुज्ञप्ती जारी करणे
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
-
विंधन विहिर सर्वेक्षणभूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र देणे
-
वाळू उत्खनन सर्वेक्षण
आदिवासी विकास विभाग
- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातीलइंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे.
- शासकीय आश्रमशाळा समुह योजनेंतर्गत मुलांना मोफत प्रवेश देणे
- आवदिासी मुलामुलीन्कारिता शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश देणे
- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शाळांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती (भारत सरकार शिष्यवृत्ती)
- सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती
नगर विकास
1.जन्म प्रमाणपत्र देणे
2.मृत्यू प्रमाणपत्र देणे
3.विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे
4.मालमत्ता कर उतारा देणे
5.थकबाकी नसलेबाबत दाखला देणे
6.दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र देणे / वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र देणे
7.झोन दाखला देणे
8.भाग नकाशा देणे
9.बांधकाम परवानगी देणे
10.जोते प्रमाणपत्र देणे
11.भोगवटा प्रमाणपत्र देणे
12.नळ जोडणी देणे
13.जलनि:सारण जोडणी देणे
14.अग्निशमन ना हरकत दाखला देणे
15.अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग
1.शोध उपलब्ध करणे
2.मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
3.दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
4.दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे
5.दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.
6.नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून देणे.
7.दस्तनोंदणीकरणे
8.विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला देणे.
9.इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष कायदा,१९५४अंतर्गत नोदणी करणे.
10.दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे.
11.विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे.
12.सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताची नक्कल देणे
13.मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे,परत घेणे व उघडणे.
14.विशेष विवाह कायदा,1954 अन्वये विवाह संपन्न करणे.
15.सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे.
गृह विभाग
2. कागदपत्रांचे साक्षांकन
3. ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे
4. मनोरंजनाचे कार्यक्रमांना ना-हरकत परवाना देणे
5. सभा,संमेलन, मिरवणक, शोभा यात्रा इ. करिता परवानगी देणे
6. निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे
7. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार इ.करिता ना-हरकत प्रमाणपत्र देणे
8. शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे
9. भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे. (शिक्षणासाठी / नोकरीसाठी प्रवेशपत्र (व्हीसा)
10.विदेशी नागरीकांचे नागरिकत्वाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणे
11. विदेशी नागरिकांनां निवासासाठी मुदतवाढ देणे / ना – हरकत प्रमाणपत्र देणे
12.पारपत्र पडताळणीसाठी – ना – हरकत प्रमाणपत्र देणे
13.भारतीय नागरिकांसाठी “नोरी” (NORI ) प्रमाणपत्र
14. पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
15. तिबेटियन नागरिकांना भारत देशात परत येण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
