शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


1.    इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडूला, विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत

2.   अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात 5 टक्के आरक्षणासाठी खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी.

3.   विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा, भाग व राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र देण्याबाबत.

4.  डी एङ गुणपत्रक प्रमाणपत्राची द्वितीय प्रत

5.  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्रे

6.  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र

7.   माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा गुणपडताळणी

8.  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त करणे

9.  खाजगी उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट होणे

10.शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेसाठी संस्थांना परीक्षा परिषदेशी संलग्नता देणे

11.  वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र दुरुस्ती

12.वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्राची द्वितीय प्रत