महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

1.     इमारत नकाशे मंजूरी, अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्र,तात्पुरती नळ जोडणी,सांडपाणी नि:सारण नकाशे

2.     अंतिम अग्निशामन यंत्रणा मंजूरी

3.     इमारत पुर्णत्व प्रमाणपत्र/भोगवटा प्रमाणपत्र

4.     कायम पाणीपुरवठा नळ जोडणी

5.     मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उदयोगांना ना हरकत प्रमाणपत्र

6.     मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत इरादापत्रे

7.     मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत कंपन्यांची नोंदणी करणे

  • Building Plan Approval
  • Final Fire Approval
  • Building Completion Certificate (BCC) / Occupancy certificate
  • Permanent Water Connection
  • Renewal of Final NOC
  • Objection Certificate
  • IT Unit LOI
  • IT Unit Registration