नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग


1.शोध उपलब्ध करणे

2.मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे

3.दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

4.दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे

5.दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.

6.नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून देणे.

7.दस्तनोंदणीकरणे

8.विवाह प्रमाणपत्राच्या प्रमाणित नकला देणे.

9.इतर पद्धतीने अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष कायदा,१९५४अंतर्गत नोदणी करणे.

10.दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे.

11.विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे.

12.सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताची नक्कल देणे

13.मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे,परत घेणे व उघडणे.

14.विशेष विवाह कायदा,1954 अन्वये विवाह संपन्न करणे.

15.सह जिल्हानिबंधक कार्यालयात नोदणी झालेल्या दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे.