जलसंपदा विभाग
-
जलसंपदा विभाग
-
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कटक मंडळे (Cantonment Board) यांना घरगुती पाणी वापर परवाना देणेमहानगरपालिका, खाजगी विकसक, विशेष नगरविकास प्रकल्प यांना घरगुती/औद्योगीक पाणी वापर परवाना देणे
-
पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क मंजूरी देणेपाणी वापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे
-
बिगर सिंचनाची पाणीपट्टी थकबाकी दाखला देणेपाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे
-
लाभक्षेत्राचा दाखला देणेनदी जलाशया पासून अंतराचा दाखला देणे
-
उपसा सिंचन परवानगीऔद्योगीक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे
-
उद्योग विभाग
-
भाग २- राजपत्र जाहिरात (नावात बदल)भाग २- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत बदल)
-
भाग २- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
-
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग
-
नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणीसेवानियोजकाची नोंदणी
गृहनिर्माण विभाग – मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरबांधणी मंडळ
-
गृहनिर्माण विभाग – मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरबांधणी मंडळ
-
निवासी सदनिका / भूखंड भोगटाबद्दल (हस्तांतरण)अनिवासी गाळा / भूखंड भोगटाबद्दल (हस्तांतरण)
-
निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरणअनिवासी गाळा / भूखंड नियमितीकरण
गृहनिर्माण विभाग – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
-
गृहनिर्माण विभाग – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
-
वारस हस्तांतरण विषयक सेवाभोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर 10 वर्षांनी सदनिका हंस्तांतरण विषयक सेवा
-
सोसायटी नाव नोंदणीसंरक्षित झोपडीधारकांचे ओळखपत्र
ऊर्जा – महाराष्ट्र स्टेट एलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमीटेड
-
ऊर्जा – महाराष्ट्र स्टेट एलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमीटेड
-
नविन वीजपुरवठाकरिता अर्जनाव बदलणेकरिता अर्ज
-
CRM New Service Request
उर्जा विभाग
-
उर्जा विभाग
-
उद्वाहन चालविण्याची अनुन्यापती देणेउद्वाहन उभारणीस परवानगी देणेवीज संचमांडणीचे निरीक्षण करणेजनित्र संचमांडणीचे नकाशे मंजूरीजनित्र संचमांडणीची ऊर्जापित परवानगीजनित्र संचमांडणीची नोंदणी.
ग्रामविकास व पंचायत Rural Development Department Services
- Marriage Certificate
- Resident Certificate
- Old Age Certificate for Niradhar
- No Dues Certificate
- Living Certificate
- Death Certificate
- Birth Certificate
- Below Poverty Line Certificate
- Toilet Certificate Widow Certificate
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
अनिवार्य कागदपत्रे
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदाराचे छायाचित्र
ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.
वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा
रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
मालमत्तेच्या मालकीबाबत दाखला – पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मतदार यादीचा उतारा / मालमत्ता नोंदणी उतारा
विवाहित स्त्री
विवाहाचा दाखला
विवाहित स्त्री
पतीच्या रहिवासाचा दाखला
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
राज्यातील अल्पसंख्य संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा
- घटनेच्या कलम 30 (1) नॅशनल मायनॉरिटी एज्युकेशन अक्टच्या कलम 2(जी) नुसार प्रदान करणे
