admin
Posts by :
- महसूल विभागां
- नोंदणी व मुद्रांक विभाग
- दस्ताऐवज माहीती
- गृहनिर्माण विभाग
- कृषी
- आस्थापना किंवा व्यावसयिक
- Uncategorized
- INDEX
- DASTAAIVAJA
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
राज्यातील अल्पसंख्य संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा
- घटनेच्या कलम 30 (1) नॅशनल मायनॉरिटी एज्युकेशन अक्टच्या कलम 2(जी) नुसार प्रदान करणे
राज्य उत्पादन शुल्क विभाग
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
अनिवार्य कागदपत्रे
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदाराचे छायाचित्र
ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.
वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा
रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
मालमत्तेच्या मालकीबाबत दाखला - पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मतदार यादीचा उतारा / मालमत्ता नोंदणी उतारा
विवाहित स्त्री
विवाहाचा दाखला
विवाहित स्त्री
पतीच्या रहिवासाचा दाखला
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
करमणूक कर
भूमि अभिलेख विभाग
2. नक्कल पुरविने - मिळकत पत्रिका मुबंई उपनगर जिल्हा ,क्षेत्र पडताळणी करून
3. नक्कल पुरविणे - भूमापन अभिलेख
4. नक्कल पुरविणे - अपिल निर्णय
5. मोजणी प्रकरणे -अतितातडी
6. मोजणी प्रकरणे -तातडी
7. मोजणी प्रकरणे - साधी
8. मोजणी प्रकरणे -मोजणी नकाशा "क" प्रत पुरविणे
9. आकारफोड पत्रक तयार करणे
10.कमी जास्त पत्रक तयार करणे (बिनशेती मोजणी)
11. फेरफार नोंदी - विवादग्रस्त नसल्यास
12.फेरफार नोंदी - विवादग्रस्त
13.फेरफार नोंदी -दुवा तुटलेली असल्यास
14.फेरफार नोंदी - भूसंपादन
15.मिळकत पत्रिकेची पोट विभागणी करणे (क्षेत्र तफावत असल्यास )
16.मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करणे (क्षेत्र तफावत नसल्यास)
17.शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे मिळकत पत्रिका तयार करणे (क्षेत्रात फरक नसल्यास )
18.शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे मिळकत पत्रिका तयार करणे (क्षेत्रात फरक असल्यास फेर अंतिम आदेशानुसार )
19.7/12 उतारा
20.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ(1) (अ) ,विनिश्चिती प्रमाणपत्र देणे
21.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ (1) (ब) ,ना-हरकत प्रमाणपत्र देणे
22.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ अन्व्ये संबंधित व्यक्तिला विहित नमुन्यामध्ये सनद देणे
23.उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलाम 44 (अ) च्या तरतुदीनुसार परस्पर औद्योगिक वापर सुरु करणे शक्य व्हावे ,त्या करीत आवश्यक अधिकृत माहिती उपलब्ध करून देणे
ग्रामविकास व पंचायत Rural Development Department Services
- Marriage Certificate
- Resident Certificate
- Old Age Certificate for Niradhar
- No Dues Certificate
- Living Certificate
- Death Certificate
- Birth Certificate
- Below Poverty Line Certificate
- Toilet Certificate Widow Certificate
मत्स्यव्यवसाय विभाग
1. मच्छिमारांसाठी मासेमारी परवाना
2. मच्छिमार संस्थांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी
3. ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ फिश सीड सेंटर
4. मासेमार नौकांचे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी
5. मच्छिमार नौकांसाठी ऑनलाइन पद्धतीने मासेमारी परवाना
6. तारोपोरवाला मत्स्यालयाचे ऑनलाइन तिकीट वितरण