admin
Posts by SACHIN NANAWARE:
- सार्वजनिक बांधकाम विभाग
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- शिधापत्रिका
- शासन मुद्रण
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
- वैयक्तिक सेवा
- वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग
- वन विभाग
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- योजना
- महिला व बाल विकास विभाग
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
- महसूल विभागां
- मत्स्यव्यवसाय विभाग
- भूमि अभिलेख विभाग
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- प्रमाणित प्रत
- पावती
- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग
- पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग
- परिवहन विभाग
- परवाना
- नोंदणी व मुद्रांक विभाग
- नागपूर महानगरपालिका
- नगर विकास
- दस्ताऐवज माहीती
- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
- जलसंपदा विभाग
- ग्रामविकास व पंचायत राज विभाग
- गृहनिर्माण विभाग
- गृह विभाग
- कृषी
- कामगार विभाग
- करमणूक कर
- उर्जा विभाग
- उद्योग विभाग
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
- आस्थापना किंवा व्यावसयिक
- अल्पसंख्यांक विकास विभाग
- अन्न
- Uncategorized
- Sober Living
- SERVICE ONLINE
- Licence
- Legal Service
- INDEX
- DASTAAIVAJA
- AAPLESARKAR
भूमि अभिलेख विभाग
2. नक्कल पुरविने – मिळकत पत्रिका मुबंई उपनगर जिल्हा ,क्षेत्र पडताळणी करून
3. नक्कल पुरविणे – भूमापन अभिलेख
4. नक्कल पुरविणे – अपिल निर्णय
5. मोजणी प्रकरणे -अतितातडी
6. मोजणी प्रकरणे -तातडी
7. मोजणी प्रकरणे – साधी
8. मोजणी प्रकरणे -मोजणी नकाशा “क” प्रत पुरविणे
9. आकारफोड पत्रक तयार करणे
10.कमी जास्त पत्रक तयार करणे (बिनशेती मोजणी)
11. फेरफार नोंदी – विवादग्रस्त नसल्यास
12.फेरफार नोंदी – विवादग्रस्त
13.फेरफार नोंदी -दुवा तुटलेली असल्यास
14.फेरफार नोंदी – भूसंपादन
15.मिळकत पत्रिकेची पोट विभागणी करणे (क्षेत्र तफावत असल्यास )
16.मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करणे (क्षेत्र तफावत नसल्यास)
17.शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे मिळकत पत्रिका तयार करणे (क्षेत्रात फरक नसल्यास )
18.शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे मिळकत पत्रिका तयार करणे (क्षेत्रात फरक असल्यास फेर अंतिम आदेशानुसार )
19.7/12 उतारा
20.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ(1) (अ) ,विनिश्चिती प्रमाणपत्र देणे
21.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ (1) (ब) ,ना-हरकत प्रमाणपत्र देणे
22.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 42 अ अन्व्ये संबंधित व्यक्तिला विहित नमुन्यामध्ये सनद देणे
23.उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलाम 44 (अ) च्या तरतुदीनुसार परस्पर औद्योगिक वापर सुरु करणे शक्य व्हावे ,त्या करीत आवश्यक अधिकृत माहिती उपलब्ध करून देणे
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
-
नवीन शिधापत्रिका मागणी
वजन-मापे उत्पादकांना परवाना
वजन-मापे उत्पादक परवाना नुतनीकरण
वजन-मापे विक्रेत्यांना परवाना
वजन-मापे विक्रेत्यांना परवाना नुतनीकरण
वजन-मापे दुरुस्तकांना परवाना
वजन-मापे दुरुस्तक परवाना नुतनीकरण
पॅकेज नोंदणी प्रमाणपत्र निर्मिती / पॅकर जारी करणे
नामनिर्देशन नोंदणी प्रमाणपत्र
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
1. इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडूला, विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत
2. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात 5 टक्के आरक्षणासाठी खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी.
3. विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा, भाग व राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र देण्याबाबत.
4. डी एङ गुणपत्रक प्रमाणपत्राची द्वितीय प्रत
5. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्रे
6. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र
7. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा गुणपडताळणी
8. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त करणे
9. खाजगी उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट होणे
10.शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेसाठी संस्थांना परीक्षा परिषदेशी संलग्नता देणे
11. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र दुरुस्ती
12.वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्राची द्वितीय प्रत
मत्स्यव्यवसाय विभाग
1. मच्छिमारांसाठी मासेमारी परवाना
2. मच्छिमार संस्थांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी
3. ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ फिश सीड सेंटर
4. मासेमार नौकांचे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी
5. मच्छिमार नौकांसाठी ऑनलाइन पद्धतीने मासेमारी परवाना
6. तारोपोरवाला मत्स्यालयाचे ऑनलाइन तिकीट वितरण
सार्वजनिक आरोग्य विभाग
1. जननी सुरक्षा योजना
2. जननी शिशु सुरक्षा योजना
3. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती (अधिसूचना दि.28.03.2016)
4. ऑन लाईन सॉप-टवेअर माध्यमातून अपंगत्त्व प्रमाणपत्र प्रदान करणे
- सार्वजनिक आरोग्य विभाग
महिला व बाल विकास विभाग
1. अंगणवाड्यांच्या येथे गर्भवती महिला नोंदणी अर्ज
2. मुले नोंदणी अर्ज (6 महिने – 3 वर्षे) अंगणवाड्यांच्या
3. (3 – 6 वर्ष) अंगणवाड्या येथे मुलांच्या नोंदणी अर्ज
4. सबला योजनेसाठी अर्ज : पौगंडावस्थेतील मुलींच्या नोंदणी
5. किशोरी शक्ती योजना: पौगंडावस्थेतील मुलींच्या नोंदणी
6. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया आर्थिक सहाय्य
7. स्वयंसेवी संस्थाची केंद्र सरकारला महिला वसतिगृह कार्यरत करण्याची शिफारस
8. मनोधैर्य योजने अंतर्गत बळी पात्रता निश्चित
9. CCI समितीमध्ये मुलांच्या प्रवेशाबाबत
10. संकटात महिलांना निवारा घरांमध्ये प्रवेश
11. आयआयटीयांस पेस अकादमीच्या सहकार्याने स्पर्धात्मक परीक्षामध्ये 50 मुलींना शुल्क प्रशिक्षण देणे
12.समुपदेशन केंद्र स्वयंसेवी संस्था / संघटना अनुदान
14 नैसर्गिक / अनैसर्गिक संकटात सापडलेल्या महिलांना समाजात पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यातील आधारगृहात प्रवेश मिळण्यासाठी
15 पेस अकादमी सारख्या संस्थांच्या सहकार्याने स्पर्धात्मक परीक्षांसाठी ५० मुलींकरता मोफत शिकवणीची योजना
16 समुपदेशन केंद्र चालण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना निधी उपलब्ध करून देणेबाबत
गृह विभाग – महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
• महाराष्ट्र राज्य ट्रान्सस्क्रीप्ट प्रमाणपत्र
• महाराष्ट्र राज्य दुय्यम गुणपत्रिका
• महाराष्ट्र राज्य दुय्यम पदवी प्रमाणपत्र
• महाराष्ट्र राज्य मायग्रेशन प्रमाणपत्र
• दुय्यम पदवी प्रमाणपत्र
• दुय्यम गुणपत्रिका
• परीक्षेत मिळालेल्या गुणांची पुर्नमोजणी करणे.
• दस्तऐवज पडताळणी
• CET परीक्षेचे गुणपत्रक
• माईग्रेशन एलिजिबिलिटी प्रमाणपत्र
