ऊर्जा – महाराष्ट्र स्टेट एलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमीटेड
-
ऊर्जा – महाराष्ट्र स्टेट एलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमीटेड
-
नविन वीजपुरवठाकरिता अर्जनाव बदलणेकरिता अर्ज
-
CRM New Service Request
शिधापत्रिकेत नावाचा समावेश करण्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
1.अर्जदाराचे छायाचित्र
2.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा/ पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा.
4.वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
5.उत्पन्नाचा पुरावा
अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं.16 / सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र
सध्याची मूळ शिधापत्रिका
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ती

वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
अनिवार्य कागदपत्रे
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदाराचे छायाचित्र
ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.
वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा
रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला / रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
मालमत्तेच्या मालकीबाबत दाखला – पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मतदार यादीचा उतारा / मालमत्ता नोंदणी उतारा
विवाहित स्त्री
विवाहाचा दाखला
विवाहित स्त्री
पतीच्या रहिवासाचा दाखला
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-