दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६

बांधकाम कामगारांनो, लक्ष द्या!
तुमच्याकडे बांधकाम कामगार आरोग्य कार्ड आहे का?
हे कार्ड असलं तर वैद्यकीय खर्चाची ZERO चिंता!
मोफत मिळणारे लाभ:
आरोग्य तपासणी
डॉक्टरांचा सल्ला
आंतररुग्ण उपचार
मोफत औषधे
जर अजून कार्ड नाही तर नोंदणी करून घ्या, आणि आरोग्य तपासणी करून मोफत लाभ घ्या
बांधकाम कामगारांसाठी खास योजना – माहिती पसरवा!
बांधकाम कामगार योजना नोंदणी मोफत – 13 ऑगस्ट 2025 रोजी आला शासनाचा जी आर
महाराष्ट्रातील लाखो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी बांधकाम कामगार योजना नोंदणी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे राज्यातील कामगारांना बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण करताना आता यापुढे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
हा निर्णय ६ मार्च २०२५ रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता मात्र या संदर्भातील शासन निर्णय आज म्हणजेच दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आलेला आहे. यामुळे आता बांधकाम कामगार नोंदणी फी व नूतनीकरण फी पूर्णपणे निशुल्क करण्यात आली आहे.
खाली या संदर्भातील शासनाचा जी आर दिलेला आहे तो देखील बघा.
बांधकाम कामगार योजना नोंदणी मोफत पहा आधीची नोंदणी फी व बदल
पूर्वी बांधकाम कामगारांची नोंदणी करताना ₹२५ नोंदणी शुल्क आकारले जात होते.
यानंतर शासनाने विशेष निर्णय घेऊन हे शुल्क कमी करून ₹१ केले.
आता २०२५ मध्ये, बांधकाम कामगार योजना नोंदणी मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कामगारांना नोंदणी करताना कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. काही ठिकाणी बांधकाम कामगार यांच्याकडून मोठ्या प्रमाणपत पैसे घेवून नोंदणी केल्याच्या अनेक बातम्या वाचण्यात आलेल्या आहेत.
आता यापुढे मात्र बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करण्यासाठी कोणी अतिरिक्त पैशांची मागणी केली तर त्यांची थेट संबधित विभागाकडे तक्रार अर्जदार करू शकतो.
इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम – पार्श्वभूमी
भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम, १९९६ लागू केला आहे. या कायद्याचा उद्देश म्हणजे:
बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे हक्क संरक्षित करणे.
त्यांच्या कामाच्या अटी व सेवाशर्तींचे नियमन करणे.
सुरक्षा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
विविध कल्याणकारी योजना राबवणे.
या कायद्यानुसार, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती नियम, २००७ तयार केले. तसेच, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ – भूमिका
मंडळाचे प्रमुख कार्य म्हणजे:
कामगारांची नोंदणी व नूतनीकरण
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची माहिती गोळा करून त्यांना मंडळाकडे नोंदवणे.
कल्याणकारी योजना राबवणे
नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगारांसाठी २९ विविध योजना राबवल्या जातात. या योजना खालीलप्रमाणे आहेत:
शैक्षणिक सहाय्य योजना.
आरोग्य विषयक योजना.
आर्थिक सहाय्य योजना.
सामाजिक सुरक्षा योजना.
इतर कल्याणकारी योजना.
ऑनलाईन सेवा – सन २०२० पासून, नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप प्रक्रिया मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाते.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी पात्रता
नोंदणीसाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे
महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असणे
इमारत किंवा इतर बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केलेले असणे
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड / ओळखपत्र
राहण्याचा पुरावा (राशन कार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
पासपोर्ट साईज फोटो
कामगार म्हणून केलेल्या कामाचा पुरावा (नियोक्त्याचे प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्र)
बँक पासबुक प्रत
नोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
“कामगार नोंदणी” पर्यायावर क्लिक करा.
आपली माहिती, कागदपत्रे व फोटो अपलोड करा.
पूर्वी फी भरावी लागत होती, पण आता नोंदणी फी शून्य असल्यामुळे थेट अर्ज सबमिट करा.
मंजुरीनंतर आपल्याला नोंदणी क्रमांक मिळेल.
शासन निर्णय (जी.आर.)
कोणत्याही योजनेसाठी शासन निर्णय म्हणजेच जी.आर. हा एक अधिकृत आदेश असतो, ज्यामध्ये:
योजना राबवण्याची अंमलबजावणी प्रक्रिया
पात्रतेचे निकष
आवश्यक कागदपत्रांची यादी
अर्ज करण्याची पद्धत
लाभ मिळवण्याची वेळ व अटी याची स्पष्ट माहिती दिलेली असते.
या जी.आर.मुळे बांधकाम कामगारांना मोफत नोंदणीबाबत कायदेशीर आधार मिळतो. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील संबंधित विभागांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मिळतात.
जी.आर. प्रकाशित झाल्यानंतरची प्रक्रिया
सर्व संबंधित कार्यालयांना कळविणे – कामगार विभाग, मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, व कामगार नोंदणी केंद्रांना शासन निर्णय पाठवला जातो.
ऑनलाईन पोर्टल अपडेट – मंडळाच्या वेबसाइटवर नोंदणी फी शून्य दर्शविण्यासाठी तांत्रिक बदल केले जातात.
प्रचार व जनजागृती – कामगारांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी बॅनर, पत्रके, सोशल मीडिया पोस्ट आणि स्थानिक प्रसारमाध्यमांचा वापर होतो.
नोंदणी मोहीम – विशेष शिबिरे आयोजित करून मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली जाते.
मोफत नोंदणीचे फायदे
बांधकाम कामगार योजना नोंदणी मोफत झाल्यामुळे:
आर्थिक अडथळा दूर होईल.
जास्तीत जास्त कामगार नोंदणी करतील.
कामगारांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
शासनाकडे अचूक माहिती उपलब्ध होईल.
सामाजिक व आर्थिक सुरक्षितता वाढेल.
कल्याणकारी योजनांचे प्रकार
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना खालील प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत:
१. शैक्षणिक सहाय्य योजना
मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विशेष सहाय्य.
२. आरोग्य विषयक योजना
रुग्णालयीन खर्चाची भरपाई.
अपघात विमा योजना.
गर्भवती महिला कामगारांसाठी वैद्यकीय मदत.
३. आर्थिक सहाय्य योजना
विवाह सहाय्य.
अंत्यविधी खर्च सहाय्य.
आपत्कालीन परिस्थितीत मदत.
४. सामाजिक सुरक्षा योजना
वृद्धापकाळ निवृत्ती वेतन.
अपंगत्व सहाय्य.
विमा कवच.
लेखाचा सारांश
बांधकाम कामगार योजना नोंदणी मोफत करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी दिलासा देणारा आहे.
शासन निर्णयाच्या (जी.आर.) प्रकाशनामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे कामगारांना नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया सोपी होईल, तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचेल.
जर आपण बांधकाम क्षेत्रात काम करत असाल, तर आजच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा आणि आपल्या हक्कांच्या योजनांचा लाभ घ्या.
बांधकाम कामगार योजना संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न
बांधकाम कामगार नोंदणीसाठी शुल्क लागते का?
नाही. शासनाने सध्या बांधकाम कामगारांसाठी मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
बांधकाम कामगार नोंदणीनंतर कोणते लाभ मिळतात?
आरोग्यविषयक आर्थिक मदत.
अपघात विमा व आर्थिक सहाय्य.
मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
प्रसूतीसाठी मदत.
विवाह व अंत्यसंस्कार सहाय्य.
बांधकाम कामगार मोफत नोंदणीची शेवटची तारीख कोणती आहे?
शासनाच्या जाहीर केलेल्या GR मध्ये नमूद केलेली तारीख लागू राहील. नवीन तारीख व अद्ययावत माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर पाहावी.
बांधकाम कामगार मोफत नोंदणी कुठे व कशी करता येईल?
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर.
जवळच्या बांधकाम कामगार नोंदणी कार्यालयात किंवा श्रमिक सहाय्यक केंद्रात.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
ओळखपत्र (आधारकार्ड, मतदार ओळखपत्र)
पत्त्याचा पुरावा.
वयाचा पुरावा.
बांधकाम क्षेत्रातील ९० दिवस कामाचा पुरावा.
पासपोर्ट साईज फोटो.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी कोण पात्र आहेत?
महाराष्ट्रात बांधकाम, रोड, पूल, इमारत, ड्रेनेज, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन अशा प्रकारच्या कामात किमान 90 दिवस काम केलेले आणि वय 18 ते 60 वर्षे असलेले व्यक्ती बांधकाम कामगार नोंदणीसाठी पात्र असतात.
अधिक माहितीसाठी संपर्क ७४४८२२२३२२

2.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड
प्रस्तावित आवाराचा नकाशा,परिसरापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांचे जाळे दर्शविणारा आराखडा, जवळचे प्रसिद्ध ठिकाण आणि जवळच्या संरक्षित कामांपासून सुरक्षित अंतर
जमीन मालकीहक्काचा पुरावा – 7/12 / अर्जदाराच्या नावे जमीन नोंदणी / जमीनीची पतदारी दर्शविणारे प्रमाणपत्र/ महानगरपालिका नोंदवहीची छायाप्रत
मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र.
महानगरपालिकेने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
पोलीस स्टेशनने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
बिगर कृषक प्रमाणपत्र.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र.
पार्किंग सुविधेसह व्यावसायिक परवाना
पाणी उपयुक्तता कसोटी प्रमाणपत्र.
स्वच्छता प्रमाणपत्र
अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र
अग्निशमन विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र. (अग्निशमन कार्यालय)
विद्युत विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
शुल्क भरणेचे चलान
इमारत बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र
राष्ट्रीय महामार्गाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.
3.लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदार जमीन मालक नसल्यास जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
शिधापत्रिकेत नावाचा समावेश करण्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
1.अर्जदाराचे छायाचित्र
2.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.
3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा/ पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा.
4.वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)
5.उत्पन्नाचा पुरावा
अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं.16 / सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र
सध्याची मूळ शिधापत्रिका
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.

6.सध्याची मूळ शिधापत्रिका

शिधापत्रिका नूतनीकरणासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)

संबंधित जागेचा 7/12 आणि ८ अ चा उतारा
शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-
शिधापत्रिकेतून नाव वगळण्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)