देवस्थान जमीन व बिनशेती परवानगी
देवस्थान जमीन व बिनशेती परवानगी
बळीराजा महाराष्ट्र जमीन संहिता या प्रबोधन ग्रंथा तील प्रकरण 34 )देवस्थान जमीन महाराष्ट्र उप कलम 34(2) देवस्थान जमीन व बिनशेती परवानगी या अंतर्गत नमूद मजकूर खालील प्रमाणे
संदर्भ
1)क्र डि ई व्ही -34/ 2002 / 37/प्र क्र 5/ ल 4 दि 20 मार्च 2003 महसूल व वन मंत्रालय मुंबई
2) विधी व न्याय मंत्रालय अभिप्राय दि 3/3/2003
विषय- देणगीची म्हणजे ग्रांट ऑफ soil व इनाम वर्ग 3 देवस्थान चे इनाम जमीनी ची बिनशेती परवानगी देणे बाबत
जिज्ञासू यांनी या सोबतची उपरोक्त संदर्भीय दोन्ही पत्रे पहावीत
…………………..
जमीन
श्री साईबाबा संस्थान शिर्डी
1 साई आश्रम भक्त निवास- 3,49,735 चौरस फूट
2 साई धर्म शाळा – 1,57,982.32 चौरस फूट
3 साई आश्रम भक्त निवास – 4,18,220 चौरस फूट
4 साई धर्म शाळा – 4,87,611 चौरस फूट
(Internet वरील माहिती )
-रमाकांत माने
Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
or reload the browserDisable in this text fieldEditEdit in GingerEdit in Ginger×
