जमीन अतिक्रमण
जमीन अतिक्रमण व
मंडल अधिकारी रिपोर्ट ..
ब्रिटिश काळात Revenue Department Notification No 1804 Dt 14 march 1903 नुसार नव्याने सुधारित रित्या महसूल मंडल निरीक्षक यांचे अधिकार व कर्तव्ये निश्चित करण्यात आली
तत्पूर्वी 1 सप्टेंबर 1883 रोजी Government Notification no 6511 नुसार मंडल अधिकारी या पदाची पदीय duties निश्चित करण्यात आल्या
सदर आदेशात नमूद आहे की ” Their Functions are to submit report of survey record ,land and boundary …..
जमीन मोजणी ..स्थळ पाहणी रिपोर्ट ही महत्वाची अर्धन्यायिक कामे सदर महसूल अधिकारी यांची आहेत
काही वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 600 एकर देवस्थान जमीन प्रकरणी तत्कालीन मंडल अधिकारी यांनी revenue court येथे सादर केलेला report आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे Challenge केला होता
सदर केस चा निर्णय न भूतो न भविष्यती असा निर्णीत झाला
सदर केस प्रकरणी Expidiate trial चे demand साठी highcourt येथे approach केला होता
औरंगजेब यांनी दिलेली 400 वर्षा पूर्वीची फारसी मधील सनद व त्या नंतर सन 1850 पासून सन 2013 पर्यन्तचे महसुली कायदे,नियम तसेच पुणे पुराभिलेख येथील चिकोडी जमाव दप्तर यातील मोडिलिपी अभिलेख यांचा महत्वाचा उपयोग झाला
आयुष्यात अशी महसुली केस परत कधीच येणार नाही याची 100% खात्री आहे
-रमाकांत माने
