जमीन इनाम सनद
जमीन इनाम सनद
शब्द-कुल बाब कुल कानू
हा शब्द इनाम जमीनीचे सनदे मध्ये मोडिलिपी मध्ये हमखास असतोच
या शब्दाचा अर्थ या सोबतचे 1918 सालचे शासन निर्णयात स्पष्ट पणे नमूद केला
इनाम जमीनी मध्ये Soil Grant व Revenue Grant असे दोन प्रकार असतात
मौजे औंध पुणे सिटी येथे देव family यांना soil grant इनाम प्राप्त झाले आहे
-रमाकांत माने
