भूसंपादन बोपखेल मिलीटरी जमीन
भूसंपादन बोपखेल मिलीटरी जमीन
मौजे बोपखेल ता हवेली जि पुणे या गावातील सर्वे न 6 ते 151 यातील जमीनी कमी जास्त पत्रक क्र 5/1956 नुसार मिलीटरी कडे संपादीत झाल्या
बोपखेल येथील मिलीटरी जमीन संपादन तत्कालीन spl land acquisition officer यांनी केले होते
सध्या सदर ऑफिसचे नाव विशेष भूसंपादन अधिकारी क्र 17 जिल्हाधिकारी पुणे कार्यालय असे आहे
सदर कार्यालयाचा ph क्र 020-26113650 असा आहे
या संदर्भात महत्वाची माहिती या post मध्ये edit करीत आहोत
ज्या शेतकरी यांच्या जमीनी बोपखेल येथे मिलीटरी या प्रयोजना साठी संपादीत झाल्या आहेत अश्या सर्व शेतकरी यांचे वारस यांना त्याचा लाभ होईल
-रमाकांत माने
