जमीन मोजणी
जमीन मोजणी
कोर्ट वाटप मोजणी
महत्वाचा आदेश…..
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (धारण जमिनीचे विभाजन )नियम 1967 यांना शासन परिपत्रक क्र CCD /2966/29097/ ल 1 दि 5.1.1976 नुसार मान्यता देऊन दि 5.1.1976 पासून पूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आले
तत्पूर्वी
1पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यात भूमि अभिलेख विभागाचे नियम व स्थायी आदेश( कर्तव्ये व पर्यवेक्षण ) नियमावली अध्याय 6 व 7 मधील नियमानुसार दिवाणी न्यायालयाचे हुकुमाप्रमाणे जमिनीचे वाटप केले जात होते
2 मराठवाड्यातील जिल्ह्यात शासनाकडील CCP /4759/60 .928 यू दि 13.3.64 नुसार कोर्ट वाटप /विभाजन केले जात असे
3 विदर्भातील जिल्ह्यात बेरर land records & survey manual part 3 chapter 7 मधील पद्धतीने जमिनीचे कोर्ट वाटप /विभाजन केले जात असे
……………
बारामती येथील पिंपळगाव मधील सर्वे न 221 मधील जमीन कमी जास्त पत्रक क्र 772 दि 17.11.1922 नुसार कुंभार भट्टी या प्रयोजना साठी देण्यात आली
-रमाकांत माने
