विकास योजना व खाजगी जमीन
“बळीराजा महाराष्ट्र जमीन संहिता ” यातील प्रकरण 7)MRTP act मधील विविध तरतुदी, शासन निर्णय व Court जजमेंट या अंतर्गत उपकलम 7(1) विकास योजना व खाजगी जमीनी या अंतर्गत मजकूर नमूद आहे त्यातील संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे
…..
विकास योजना व खाजगी जमीनी
विकास योजनेतील सार्वजनिक /निम सार्वजनिक (pmp zone ) वापर बंद झालेवर सदर जमिनीवर लगतचा जमीन वापर अनुज्ञेय करणे बाबत
MRTP act sec 154 यानुसार निदेश
संदर्भ
महाराष्ट्र शासन नगरविकास मंत्रालय शासन निर्णय क्र TPS /1113/ 529/ प्र क्र 253/ 2013/ न वि 6 दि 16 एप्रिल 2015
-खाजगी मालकीच्या जागेवर विकास योजनेत दर्शविलेला अस्तित्वातील सार्वजनिक/निम सार्वजनिक (pmp zone ) बंद झाल्या नंतर सदर जमिनीवर विकास योजनेतील लगतचा जमीन वापर अनुज्ञेय राहील
………
या सोबत उपरोक्त नमूद शासन आदेश जिज्ञासू यांनी
पहावा
महत्वाचे
उपरोक्त शासन निर्णय नगरविकास मंत्रालय वेबसाईटवर उपलब्ध नाही
-रमाकांत माने
