महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966
PMRDA pune
In news…
02/ LTP/ land encroachment pune/ crime/ IX/ 21 dt 27/8/21 Pmrda क्षेत्र येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 हा प्रचलित आहे
त्यामुळे सदर क्षेत्रातील अतिक्रमण निर्मूलन हा अधिकार सदर कायद्यातील कलम 56 मधील विविध तरतूदी नुसार PMRDA यांना आहे
सदर तरतुदींचे पालन जे अधिकारी/ कर्मचारी करणार नाहीत त्यांचे विरुद्ध सदर कायद्यातील कलम 56 अ नुसार रीतसर गुन्हे दाखल होऊ शकतात
त्यानुसार संबंधीत सरकारी नोकर याना 3 महिने कारावास / द्रव्यदंड अशी शिक्षा सदर कलमात नमूद आहे
या व्यतिरिक्त ipc 188,ipc 166,ipc 167 नुसार देखील रितसर कार्यवाही होऊ शकते
अश्या गुन्ह्या मध्ये victim हे सर्वसाधारण नागरिक बनत आहेत त्याच प्रमाणे संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था ,विविध शासकीय/अशासकीय आस्थापणा या CRPC कलम 2(WA ) नुसार victim बनत आहेत
अतिक्रमण या गुन्ह्याचे परिणाम पिढ्यानपिढ्या मधील नागरिकांना भोगावे लागतात
यामुळे सदर क्षेत्राचे economical Reputation बाधित होते व तेथे होऊ शकणारी स्थानिक/परदेशी गुंतवणूक यावर विपरीत परिणाम होतो
यासाठी उपरोक्त नमूद कलम 56 अ ची परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे
MRTP act no xxxvii of 1966 came into force on 11 January 1967 and it repealed bombay town planning act 1954 & some provisions in maharashtra Zilla parishad & panchayat samiti act 1961 vide it’s last section 165
Pmrda DPR draft नंतर भूसंपादन संदर्भात MRTP act sec 73(3) Arbitrator ..And their power & Duties
हा महत्वाचा घटक आहे
MRTP act sec 56 संदर्भाने
Atmaram Vs Nagpur municipal corporation हे नागपूर उच्च न्यायालय खंडपीठ निर्णय अत्यंत महत्वाचा ठरतो
सदर निर्णय wp 1980,1989,1984 of 2010 चे संदर्भाने दि 19 नोव्हेंबर 2010 रोजी निर्णीत झाला
….
महाराष्ट्र राज्यातील असंख्य कार्यरत पोलिस अधिकारी/कर्मचारी हे या facebook page चे वाचक आहेत
ते वेळोवेळी ph द्वारे या fb page वरील माहिती संदर्भाने त्यांचे विचार कळवीत असतात ..
ही महत्वपूर्ण बाब आहे…
-रमाकांत माने

