-
Legal Service
-
English
- Articles coming soon
-
Uncategorized
- An Application For Maintenance US 125 Of The Criminal Procedure Code 1973
- AFFIDAVIT- UNDER SECTION 10 OF THE HINDU MARRIAGE ACT, 1955 - JUDICIAL SEPARATION
- कर्मचा-याचे अंशदान प्रतिज्ञापत्र
- दिव्य कुरआन Marathi Translation Of The Holy Quran 3
- मुत्यृची नोंद नसल्याबाबतचा दाखला मिळणेबाबत
- Education
- Legal Service
- करार मुद्रांक आणि नोंदणी
-
Softwares
- Articles coming soon
-
DASTAAIVAJA
- महाराष्ट्रातील भाडेकरारांसाठी नोंदणी कायदे आणि मुद्रांक शुल्क
- अतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार
- सार्वजनिक सडकावरील अतिक्रमणे
- ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करणे
- सरकारी जमिनीची विल्हेवाट
- शासकीय जमीन
- बिल्डरकडून एन ए नसलेल्या जमिनीवर बांधलेली घरे विकत घेणे
- बांध पोखरणे
- जमीन व्यवस्थापन १
- हद्दी व हद्दीच्या निशाण्या
- मृत्यूपत्र लिहिताना Write the will
- मृत्युपत्र (विल) म्हणजे काय?
- फार्म हाऊससाठी शेत जमीन Farm Land For Farm House
- बिनशेती मोजणी Unemployment Count
- शेत जमिनीची खरेदी Purchase of Farm land
- रो हाऊस Row House
- बेकायदेशीर हस्तांतरणाच्या नोंदी Illegal transfer records
- नदी जवळील प्लॉट व पूररेषा Plot and flood line near river
- बांधकाम केलेले घर खरेदी Buying a Constructed House
- नुकतेच बांधकाम केलेली वास्तूच्या नकाशातील बाबी
- वहिवाट प्रकरणातील तहसीलदार यांची भूमिका Role of the Tehsildar in the case of occupancy
- बांधकाम संबंधी विविध दाखले व परवाने Various construction certificates and licenses
- जागेच्या गणितीय परिभाषा The mathematical definition of space
- शपथपत्र / अॅफिडेिव्हट्
- Show Remaining Articles (9) Collapse Articles
-
दाखले
-
दस्ताऐवज माहीती
- Articles coming soon
-
कागदपत्रांची यादी
- Articles coming soon
-
योजना
- Articles coming soon
-
AAPLESARKAR
- सार्वजनिक बांधकाम विभाग
- सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
- विधी व न्याय विभाग
- वन विभाग
- नगर विकास
- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग
- गृह विभाग
- ग्रामविकास व पंचायत राज विभाग
- महसूल विभाग
- परिवहन विभाग
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
- गृह विभाग - महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
- महिला व बाल विकास विभाग
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- अल्पसंख्यांक विकास विभाग
- जलसंपदा विभाग Water Resources Department
- उर्जा विभाग
- ऊर्जा - महाराष्ट्र स्टेट एलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमीटेड
- जलसंपदा विभाग
- उद्योग, उर्जा व कामगार विभाग
- Show Remaining Articles (11) Collapse Articles
-
INDEX
- सार्वजनिक बांधकाम विभाग
- सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
- विधी व न्याय विभाग
- वन विभाग
- नगर विकास
- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग
- गृह विभाग
- ग्रामविकास व पंचायत राज विभाग
- महसूल विभाग
- आदिवासी विकास विभाग
- परिवहन विभाग
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
- महिला व बाल विकास विभाग
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
- उर्जा विभाग
- जलसंपदा विभाग
- Show Remaining Articles (5) Collapse Articles
-
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
- Articles coming soon
-
सार्वजनिक बांधकाम विभाग
-
पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
-
सहकार
-
विधी व न्याय विभाग
-
वन विभाग
-
पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग
- Articles coming soon
-
नगर विकास
-
नोंदणी व मुद्रांक विभाग
-
गृहनिर्माण विभाग
- Articles coming soon
-
गृह विभाग
-
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
-
कृषी
-
महसूल विभागां
-
शिधापत्रिका
-
वैयक्तिक सेवा
- Articles coming soon
-
प्रमाणित प्रत
-
आस्थापना किंवा व्यावसयिक
- Articles coming soon
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- Articles coming soon
-
परवाना
- Articles coming soon
-
पावती
- Articles coming soon
-
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग
-
परिवहन विभाग
-
उद्योग विभाग
- Articles coming soon
-
कामगार विभाग
- Articles coming soon
-
बृहन्मुंबई महानगरपालिका
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग
-
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
-
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
-
नागपूर महानगरपालिका
-
वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग
- Articles coming soon
-
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
-
महिला व बाल विकास विभाग
-
सार्वजनिक आरोग्य विभाग
-
मत्स्यव्यवसाय विभाग
-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
-
अन्न
-
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
-
भूमि अभिलेख विभाग
- Articles coming soon
-
राज्य उत्पादन शुल्क विभाग
-
करमणूक कर
-
अल्पसंख्यांक विकास विभाग
-
जलसंपदा विभाग
-
उर्जा विभाग
-
शासन मुद्रण
-
Marathi Drfting
-
Arj
- Articles coming soon
-
Marriage Affidavit
- Articles coming soon
-
English Affidavit
- Articles coming soon
-
English Drafting
- Articles coming soon
-
Common Form
-
Grampancyat
-
Bank
- Articles coming soon
-
Samatipatra
-
Noteri
-
Noteri Affidavit
- Articles coming soon
-
Self Declaration
- परित्यक्त्या असल्यायायत स्वयंघोषणापत्र
- वीज जोडणीसाठी स्वयंघोषणापत्र
- अपत्या बाबत स्वघोषणापत्र
- कंत्राटदार नसल्याचे स्वघोषणापत्र
- शेतकरी असल्याबाबत प्रतिज्ञापत्र
- अल्पभुधारक असलेबाबत
- भुमीहिन असलेबाबत
- उत्पन्न अहवाल मिळणेबाबत स्वयंघोषणापत्र
- अविवाहित दाखला
- शौचालय स्व:घोषणा पत्र
- कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वघोषणा पत्र
- नोकरी व्यवसायसाठी ना हरकत स्वघोषणा पत्र
- बेरोजगार स्वघोषणा पत्र
- रहिवासी स्वघोषणा पत्र
- विधवा असल्याचे स्वघोषणा पत्र
- हयात असल्याबाबत स्व
- ऑईलइंजन बाबत स्वयंघोषणापत्र
- प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना स्वयंघोषणापत्र
- निवासी किंवा दोन्ही प्रकारातील झोपड़ी माझ्या ताब्यात स्वयंघोषणापत्र
- विभक्त असल्याचे स्वघोषणा पत्र
- अपत्या बाबत स्वघोषणापत्र Copy
- Show Remaining Articles (6) Collapse Articles
-
Pdf Books
- सावित्रीबाई फुले काल कर्तत्व Savitribai Phule Kal Ani Kartrutva
- साधन परिचय अथात महाराष्ट्रचा पत्ररूप इतिहास Sadhan Parichay Maharashtracha Patrarupa Ithaas
- सर छोटू राम Sir-Chhoturam-Conference-London-27-08-17-1
- सच्ची रामायण Sachhi Ramayan
- संत नामदेव गाथा Sant Nadev Abhang 1
- संत गाडगेबाबा Shri Sant Gadgebaba
- शुद्र पूर्वी कोण होते Shudra Purvi Kaun Hote Part
- शिवकालीन महसुल व्यवस्था
- रामायण Ramayan Prabhakara Phadnis
- रंगीला गांधी Rangila Gandhi in Hindi
- महर्षी धोडे केशव कर्व MAHARSHI-KARVE
- मस्तानीचा बाजीराव Mastanicha Bajirao
- मराठी रियासत Maraathii Riyaasata
- ब्राह्मणाचे कसब Satyashodhak Brahmananche Kasab
- बुद्धाचा संदेश Buddhacha Sandesh
- फुकट - द मा मिरासदार
- पेशव्यांची बखर Peshwayanchi Bakhar
- पावनखिंड - रणजित देसाई
- परीघ - सुधा मूर्ती
- नोटाबंदी काय कमवले - गमवले
- महसूल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक Revenue_Book
- शेतक-याचा आसूड Shatakaraych Asud
- स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं - सुधा मूर्ती
- हिंदू धर्म गोपनीय दस्तवेज
- डॉ. आंबेडकरानी विपश्यना का नाकारली Dr. Ambedkaranni Vipashyana Ka Nakarli
- संत चोखामेळा अभंगगाथा Chokhamela Abhang Low-1
- ताराबाई शिंदे Maharashtracha-Shilpakar
- मी पाहिलेले यशवंतराव
- देशाचे दुष्मन दिनकरराव जवळकर
- क्रांती आणि प्रतिक्रांती
- खबरदार भटांच्या चाट्यानो
- गणेश जन्माच्या कथेचा अर्थ - डॉ. अशोक राणा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ
- मुक्तिपंथ
- देशातील नं.1 दहशतवादी संघटना RSS
- समाज सुधारक
- श्री शिवराज्यभिषेक
- शिवरायांचे खरे शत्रू कोण Shivaji Rajanche Khare Shatru Kon
- योगाचे ब्राम्हणीकरण Brahmanization Of Yoga
- बहुजनांचे मारेकरी Bahujanache Marekari
- Show Remaining Articles (25) Collapse Articles
-
Agreement
- Articles coming soon
-
Cast Affidavit
- Articles coming soon
-
Karaname
- Articles coming soon
-
Home
- Articles coming soon
शासकीय जमीन
शासकीय जमिनी कब्जेपट्टा अथवा भाडेपट्ट्याने देण्यात येतात. मुदतीनंतर या कब्जेपट्ट्याचे, भाडेपट्ट्याचे नूतनीकरणही केले जाते. त्याची मुदत वाढवूनही घेतली जाते. जागा कब्जेपट्टा, भाडेपट्ट्याने देण्याची तसेच, त्याला मुदतवाढ देणे, त्याचे नूतनीकरण करणे, त्याकरिता शुल्क आकारणे आदी सर्वच अधिकार राज्य शासनाला होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३७ अ व पोटकलम (१) व (२) नुसार असलेल्या या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या ३७अ (१) व (२) मधील अधिकारात राज्य शासनाने बदल केला आहे. राज्य शासनाकडे असणारे हे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्यांनाच देण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश दि. १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता जिल्ह्यातील शासकीय जमीन कब्जेपट्ट्याने देणे, भाडेपट्ट्याने देणे, सध्या असलेल्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करणे, त्यावरील नजराणा, आकार शुल्क निश्चित करणे, त्यामध्ये वाढ करणे आदी सर्वच कामे आता जिल्हाधिकार्यांकडे होणार आहेत. यामुळे अशा कामाकरिता पुणे-मुंबईला वारंवार फेर्या माराव्या लागणार नाहीत.
वर्ग २ च्या जमिनीच्या विक्री व वापरात बदल परवानगीचे अधिकारही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडे नियंत्रित सत्ता प्रकारातील वर्ग दोनच्या जमिनीबाबत असलेले अधिकार २ सप्टेंबर १९८३ साली विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. यानंतर २९ मार्च २०१२ रोजी जमीनविषयक कामांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार महापालिका व अ वर्ग नगरपालिका हद्दीतील जमीनविषयक कामकाज जिल्हाधिकार्यांकडे तर ब वर्ग नगरपालिका व सर्व ग्रामीण भागातील जमीन विषयक अधिकार अपर जिल्हाधिकार्यांकडे देण्यात आले होते. आदेशानुसार आता वर्ग दोनच्या जमिनींच्या विक्रीची परवानगी देण्याबाबत तसेच त्याच्या वापरातील बदल झाला असल्यास त्याकरिता देण्यात येणारी परवानगी देण्याचे अधिकारही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
*** या नियमांमध्ये वापरण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या संज्ञा व शब्दप्रयोग यांच्या व्याख्या खाली दिल्या आहेत :-
१. मागासवर्ग :-
म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध, परिशिष्ट एकमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विमुक्त जाती, परिशिष्ट दोन मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या भटक्या जमाती व नियमांना जोडलेल्या परिशिष्ट तीनमध्ये विनिर्दिष्ट केलेले इतर मागास वर्ग.
२. निर्वाहक क्षेत्र म्हणजे :-
अ) कोरडवाहू पिकांच्या जमिनीच्या किंवा जिराईत जमिनीच्या बाबतीत ६.४७ हेक्टर (म्हणजेच १६ एकर), किंवा
ब) हंगामी ओलिताच्या जमिनीच्या किंवा साळीच्या किंवा भाताच्या जमिनीच्या बाबतीत ३.२४ हेक्टर (म्हणजेच ८ एकर), किंवा
क) बागायती किंवा बारमाही ओलिताच्या जमिनीच्या बाबतीत १.६२ हेक्टर (म्हणजेच ४ एकर),
एखाद्या व्यक्तीने धारण केलेली जमीन ही उपरोल्लिखित जमिनीच्या दोन किंवा अधिक वर्गातील जमिनींची मिळून झाली असेल त्याबाबतीत एक हेक्टर बागायती जमिनीबरोबर दोन हेक्टर साळीची जमीन किंवा चार हेक्टर कोरडवाहू पिकाची जमीन या प्रमाणाच्या आधारावर निर्वाहक क्षेत्र ठरवण्यात येईल.
३. लागवडीखाली न आलेली जमीन :-
म्हणजे, या नियमान्वये ती देण्याच्या लगत पूर्वीच्या सतत तीन वर्षाच्या कालावधीत लागवडीखाली नसेल अशी जमीन.
४. कुटुंब :-
जमीन देण्याच्या प्रयोजनार्थ एखाद्या व्यक्तीच्या संबंधात अविभक्त हिंदू कुटुंब व्यतिरिक्त कुटुंब या संज्ञेत ज्याचा संपत्तीत वेगळा वाटा असेल किंवा नसेल असा पती पत्नी अप्राप्तव्यय मुलगे, अविवाहित मुली, अवलंबून असलेले भाऊ, बहीण आणि आई-वडील यांचा अंतर्भाव होईल परंतु संपत्तीत वेगळा वाटा असलेले सज्ञान भाऊ आणि अशा व्यक्तीवर अवलंबून नसलेले वडील किंवा आई यांचा अंतर्भाव होणार नाही.
