प्रतिज्ञापत्र
AFFIDAVIT
म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र होय. विविध ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेताना/माहिती भरताना वेगवेगळ्या स्वरूपाचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागते. आपण सांगितलेली माहिती खरी आहे हे पटवून देण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहावे लागते. थोडक्यात, अल्पभूधारक असल्याचे प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंब असल्याचे शपथपत्र, ह्यात चे प्रमाणपत्र, इत्यादी तहसील कार्यालयात या शब्दांचा वापर जास्त झालेला जाणवतो.
- बोकड/नरमेंढे प्रतिज्ञापत्र
- योजने अंतर्गत अनुसुचित विहिरीवर विजपंप बसविण्याची योजना
- दुरूस्ती दस्ताचा नमुना
- शाळेच्या दाखल्यावरती जात बद्दलाबाबत प्रतिज्ञापत्
- जन्मदनोंद होणेबाबत
- उतारेवर सदर वस्तीपडा याची नोंद नाही तरी सदर नोंद होणेकामी .
- गाडी पासिंगबाबत प्रतिज्ञापत्र .
- गाडीचे एन.ओ.सी (NOC) मिळणेकामी .
- गॅस कनेक्शन ट्रान्सफर करणेबाबत प्रतिज्ञापत्र .
- वारस या नात्याने माझे नावाने गॅस ट्रान्सफरबाबत प्रतिज्ञापत्र .
- खादी ग्राम उद्योग प्रतिज्ञापत्र .
- ऐपतीचा दाखला मिळणेबाबत .
- रहिवासी दाखला प्रतिज्ञापत्र .
- गाडी नावांवर होणे प्रतिज्ञापत्र .
- डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या योजने अंतर्गत नविन विहीर .
- व्यक्तीगत लाभ योजना .
- सिलींग जमीन विक्री प्रतिज्ञापत्र .
- जन्माच्या दाखल्यावर बाळाचे नाव हा कॉलम रिकामा आहे त्याबाबत प्रतिज्ञापत्र .
- रेशन कार्ड नाही याबाबत प्रतिज्ञापत्र .
- कोणत्याही पतसंस्था,शासकिय बँक,संस्थेचे कर्ज नाही याबाबत प्रतिज्ञापत्र .
- जन्मा तारखेचा दाखला हरवल्यासंबंधी शपथपत्र .
- अल्पभुधाराकाचे शपथपत्र .
- शेतकरीदाखला बाबत .
- भुमिहिन असलेबाबत प्रतिज्ञापत्र .
- मृत्युनोंद आदेश मिळणे बाबत .
- हिंदू-मराठा ऐवजी हिंदू-कुणबी अशी नोंद होणे बाबत .
- एकमेव मालक असल्याचे प्रतज्ञापत्र .
- भूमिहीन प्रतिज्ञापत्र .
- रहिवासी दाखला .
- जातीचे दाखल्यासाठी .
- व्यक्तिगत लाभ योजना निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून घ्यावयाच्या बंधपत्राचा नमुना .
- सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान वारस ट्रान्सफर करुन मिळणे बाबत .
- सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान व किरकोळ केरोसीन विक्री दुकान वारस ट्रान्सफर करुन देणेत बाबत .
- कृषि विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी जिल्हा परिषद .
- राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअर्तगत वनक्षेत्र नसलेल्या ओसाड जमिनी बहुवार्षिक पिके घेणे .
- वस्तीपड नोंद होण्याकामी .
- दुकान मालक रजि फार्मासिस्ट नसल्यास दुकान मालकाने करावयाचे प्रतिज्ञापत्र .
- व्यक्तीगत लाभ योजना निवड करण्यासाठी 10 शेळया +1 मेंढया + नर मेंढा या योजनाअंतर्गत
- कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
- पेट्रोल पंपाचे बांधकाम प्रतिज्ञापत्र.
- प्रतिज्ञापत्र लाईट बिल.
- राज्य कामगार विमा प्रतिज्ञापत्र.
- Construction Suprevisor).
- कर्जाचे नियमीतपणे हप्ते व व्याजासह कर्जाची परतफेड प्रतिज्ञापत्र.
- कारखान्याने राज्य उत्पादन शुल्क प्रतिज्ञापत्र.
- ग्रामिण पोलिस शिपाई भरती झालेलो असून प्रतिज्ञापत्र.
- जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी प्रतिज्ञापत्र .
- जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणेकामी प्रतिज्ञापत्र .
- जिल्हयात पर्यायी जमीन मंजुर होणेकामी .
- डी डी माझे नजर चुकिने गहाळ प्रतिज्ञापत्र .
- दुकानाचे असलेले लायसन नावे ट्रान्सफर प्रतिज्ञापत्र .
- दुधाळ जनावरांना गट खरेदी करीन प्रतिज्ञापत्र .
- निविदाच्या इनव्हलप प्रतिज्ञापत्र .
- पेट्रोल डिझेल साठा करण्यासाठी नाहरकत दाखला प्रतिज्ञापत्र .
- रजिस्टर्ड फार्मसिस्ट प्रतिज्ञापत्र .
- रास्त भाव धान्य दुकानाबाबत खालीलप्रमाणे हमीपत्र लिहून देत आहे प्रतिज्ञापत्र .
- विहीरीची नोंद प्रतिज्ञापत्र .
- व्यवसायचे शॉपऍ़क्ट लायसन्स प्रतिज्ञापत्र .
- शाळेत अप्रशिक्षीत शिक्षक प्रतिज्ञापत्र .
- संस्थेस क्रिडांगणासाठी प्रदान प्रतिज्ञापत्र .
- समक्ष हजर राहून जबाब प्रतिज्ञापत्र .
- सह पतसंस्था मर्या.पतसंस्थेकडून कर्ज प्रतिज्ञापत्र .
- सहाय्यक संस्था निबंधक प्रतिज्ञापत्र .
- हंगामी पोलिस पाटील प्रतिज्ञापत्र .
- आपत्याबाबत प्रतिज्ञापत्र निवडणूक कामी .
- आपत्याबाबत प्रतिज्ञापत्र नोकरीकामी .
- आपत्याबाबत प्रतिज्ञापत्र शासकीय सवलतकामी .
- आपत्याबाबत प्रतिज्ञापत्र .
- अ.पा.क प्रतिज्ञापत्र .
- आयकर प्रतिज्ञापत्र .
- कर्ज रक्कम मला माझे नंावे ट्रान्सफर करून देणेत.
- शर्त नियमाकुल करणे बाबत .
- शर्तभंग नियमाकुल करणे बाबत .
- कर्जाची रक्कम वसुल करून घेण्यास प्रतिज्ञापत्र .
- विवाहनोंद करणेबाबत प्रतिज्ञापत्र .
- घरगुती गॅसचे (एल. पी. जी) कनेक्शन मिळण्याबाबत
वेगवेगळ्या स्वरूपाचे लागणारे प्रतिज्ञापत्र
-
- शिधापत्रिकेत नांव समाविष्ट करणेबाबत
- शिधापत्रितून नाव वगळणे/कमी केले.
- दुबार रेशनकार्ड आवश्यक माहिती (खराब,गहाळ,हरवलेल्याआहे)
- शिधापत्रिका नूतनीकरणसाठी अर्ज /
- रद्द प्रमाण पत्रा आधारे शिधापत्रिकेत मिळणेसाठी लागणारी कागदपत्रे.
- गाव बदनुणे रेशनकार्ड मिळणेबाबत.
- द्वीतीय शीधापत्रीका मिळणे बाबत.
- नवीन शीधापत्रीका मिळणे बाबत.
- शिधापत्रितून मिळण्यास काही हरकत नाही / देण्यास संमतीआहे (भाडेकरी साठी).
- विभक्त शिधापत्रिका मिळणेबाबत.
- कागद जळीत प्रतिज्ञापत्र.
- पुरवठा पत्रिका युनीट कमी करणे बाबत.
- बी पी एल शिधापत्रिका मिळणे कामी.
- आर्थिक मदत मिळणे कामी प्रतिज्ञापत्र.
-
- शाळा सोडल्याचा डुप्लिकेट दाखला मिळणे बाबत.
- गॅप सर्टीफ़ीकेट मिळणे बाबत.
- शाळा सोडल्याचा दाखल्याची दुबार प्रत मिळणे बाबत.
- मायग्रेशन डुप्लिकेट दाखला मिळणे बाबत.
- डुप्लिकेट मार्कलिस्ट मिळणे बाबत.
-
- जन्मतारखेचा दाखला मला मिळू शकत नाही प्रतिज्ञापत्र.
- जन्मतारीख दुरूस्ती बाबत प्रतिज्ञापत्र.
- जन्मा तारखेचा दाखला हरवल्यासंबंधी शपथपत्र.
- जन्माचा दाखला मिळविण्यासाठी करावयाचे शपथपत्र.
- कागद जळीत प्रतिज्ञापत्र.
- जन्म मृत्यु नोंद होणे बाबत प्रतिज्ञापत्र.
- जन्म मृत्यू दाखला मिळणे बाबत.
-
- अल्पभुधाराकाचे शपथपत्र.
- शेतकरी प्रमाणपत्र.
- भूमिहीन शेतकरी प्रमाणपत्र.
- बिगर कृषिक प्रमाणपत्र.
-
- शेत जमिनींवर वारस नोंद होण्याबाबत.
- बँक खाते वर वारस नोंद होण्याबाबत.
- विमा पॉलीसी / विमा क्लेम करण्याबाबत.
- जमीन व प्लॉट वारस नोंद.
- हक्क सोडपत्र व वारस नोंद.
- राहत्या घर वर वारस नोंद.
- वडिलापार्जीत मिळकत.
- स्वकष्टाकजित मिळकत.
- वाटपातील हिस्सा.
- एकटा वारसदार.
-
- जातीचा दाखला प्रतिज्ञापत्र.
- वंशावळ प्रतिज्ञापत्र.
- नोकरीवरून जातपडताळणी.
- जातपडताळणीबाबत प्रतिज्ञापत्र.
-
- एक वर्षे उत्पन्न दाखला प्रतिज्ञापत्र.
- तीन वर्षे उत्पन्न दाखला प्रतिज्ञापत्र.
-
- वाटप बाबत प्रतिज्ञापत्र 85 section affidavit.
- रायफलचा परवाना काढावयाचा.
- योजनेअंतर्गत विद्युत वितरण.
- माळढोक पक्षी अभयारण्य क्षेत्रात जमीन येत नसले बाबत.
- गाडी पासिंग बाबत प्रतिज्ञापत्र.
- गॅस ट्रान्सफर English Matter.
- गॅस पासिंग बाबत प्रतिज्ञापत्र.
- लहान कुटुंबा बाबत प्रतिज्ञापत्र.
- 5 एच पी इले मोटार कनेक्शन प्रतिज्ञापत्र.
- अपाक म्हणुन माझी नोंद आहे याचे प्रतिज्ञापत्र.
- ॲडवान्स रक्कम प्रतिज्ञापत्र.
- उतारेवर सदर वस्तीपड याची नोंद नाही तरी सदर नोंद होणे कामी प्रतिज्ञापत्र.
- उत्पादक व प्रक्रिया संघ कर्मचारी सहकारी प्रतिज्ञापत्र.
- उसनवारी घेतलेली रक्कम मी परत करणार आहे याचे प्रतिज्ञापत्र.
- एक वर्षे शेतमजुर म्हणुन काम करणार आहे याचे प्रतिज्ञापत्र.
- प्रति कर्ज नसल्याचा बेबाकी दाखला मिळणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- गाळयाची डिपॉझिट पावती याचे प्रतिज्ञापत्र .
- एस टी पास हरविले बाबत प्रतिज्ञापत्र.
- प्रतिज्ञापत्र करारपत्र.
- घर जागा राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र.
- ट्रॅक्टर वापरणे कामी माझी म्हणजे संमती देणार प्रतिज्ञापत्र.
- दोन्ही नावाची आडनावाची व्यक्ती एकच असलेबाबत प्रतिज्ञापत्र.
- दोन्ही नावाची व्यक्ती एकच असलेबाबत लग्नापुर्वीचे प्रतिज्ञापत्र.
- नविन वीज कनेक्शन (घरगुती) प्रतिज्ञापत्र.
- नविन वीज कनेक्शन (शेतीसाठी) प्रतिज्ञापत्र.
- नविन वीज कनेक्शन प्रतिज्ञापत्र.
- लाईट बिल प्रतिज्ञापत्र.
- नवीन डी पी बसविणेकामी माझी संमती आहे प्रतिज्ञापत्र.
- बँच बिल्ला हरविले बाबत प्रतिज्ञापत्र.
- बिनशेती करणेचे आहे प्रतिज्ञापत्र.
- बोजा चढविणेस प्रतिज्ञापत्र.
- श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळणे कामी प्रतिज्ञापत्र.
- समाईकांत माझा हिस्सा कमी करणेकामी प्रतिज्ञापत्र.
- हिस्सा हा वाटणीपत्रा प्रतिज्ञापत्र.
- स्टॅम्प परतावा बाबत प्रतिज्ञापत्र.
- फेरफार नोंद नंबर 2174 चे मंजुरीबाबत प्रतिज्ञापत्र.
- बँक पासबुक हरविलेबाबत प्रतिज्ञापत्र.
- बॅक ऑफ महाराष्ट्र परतफेडीस तारण देत आहे प्रतिज्ञापत्र.
- बोअर नोंद लावणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- संमतीपत्र इंडियन ऑइल.
- संमतीपत्र मालकीची स्थावर , जंगम मालमत्ता.
- पॅक हाऊस उभारणी योजनेसाठी करारनामा.
- देवस्थान ट्रस्टच्या जमीनीवर.
- महार वतन जमीनीच्या नोंदीबाबत प्रतिज्ञापत्र.
- विहिर नोंद लावणे बाबत प्रतिज्ञापत्र.
- ऐपतीचा दाखला मिळणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- रहिवासी दाखला मिळणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- वैयक्तिकरित्या विचार प्रतिज्ञापत्र.
- क्षतीपत्र बांधकाम करण्याचे निश्चित केले आहे प्रतिज्ञापत्र.
- गौणखनिज परवाना.
- एन ए बिनशेती करणेचे आहे प्रतिज्ञापत्र.
- कोर्टात दाखल करणेकामी प्रतिज्ञापत्र.
- ख्रिश्चन धर्म स्विकारला नाही म्हणून प्रतिज्ञापत्र.
- गॅसचे (एल. पी. जी) कनेक्शीन हवे आहे म्हणून प्रतिज्ञापत्र.
- नवीन शर्त कमी करणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- धरणग्रस्त दाखला नातवाच्या नावाने मिळण्यास संमतीपत्र.
- वर्ग 1 चा दाखला मिळणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- व्यवसाईक नवीन वीज कनेक्शन.
- शेअर ट्रान्सiफर करणेकामी प्रतिज्ञापत्र.
- शेअर वारसाचे नावे करणेकामी प्रतिज्ञापत्र.
- शिधापत्रीकेत नांव समाविष्ट करणेबाबत.
- सात बारा तारण प्रतिज्ञापत्र.
- मोबाईल हरवल्याचे प्रतिज्ञापत्र.
- मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करणेत यावे प्रतिज्ञापत्र.
- बोकड व नरमेंढे प्रतिज्ञापत्र.
- बिअर शॉपीचे लायसन नुतनीकरन करून मिळणेकामी प्रतिज्ञापत्र.
- नवीन नळकनेक्शन मिळणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- कैदिस संचित रजा देणेकामी प्रतिज्ञापत्र.
- म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत विहिरबाबत प्रतिज्ञापत्र.
- कार्ड दाखला प्रतिज्ञापत्र.
- वाहन परवाना साठी प्रतिज्ञापत्र.
- कागद जळीत प्रतिज्ञापत्र.
- निवडणूक प्रतिज्ञापत्र.
- ह्दयशस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे प्रतिज्ञापत्र.
- दुकान व्यवसायासाठी संमतीपत्र.
- पर्यायी जमिन.
- बँकेत खाते खोलण्यासाठी मतदान कार्ड नसलेबाबत प्रतिज्ञापत्र.
- या दुकानात नवीन रजिस्टर्ड फार्मासिस्ट प्रतिज्ञापत्र.
- छावणीसाठी संमतीपत्र.
- कडबा कुट्टीसाठी प्रतिज्ञापत्र.
- कृषी अनुदान वारस प्रतिज्ञापत्र.
- कृषी औजारे मिळण्यासाठी प्रतिज्ञापत्र.
- डुप्लिकेट लायसन मिळणेबाबत प्रतिज्ञापत्र.
- डुप्लिकेट आर सी पुस्तक प्रतिज्ञापत्र.
