समुद्रकिनारी जमीन विकत घेऊन
प्रश्न – मला समुद्रकिनारी जमीन विकत घेऊन तिथे घराचे बांधकाम करता येईल का ? कि गोव्याप्रमाणे तिथे शाख पद्धतीचे निवारे उभारावे लागतील ?
उत्तर – @AVINASH MITHBAVKAR तुम्हाला समुद्राच्या उच्चतम भरती रेषेपासून ५०० मीटरच्या आत घराचे बांधकाम करता येणार नाही .कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ)सागरतटीय नियमन क्षेत्र, सागर किनाऱ्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून संरक्षण व संवर्धन होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या अंतर्गत फेब्रुवारी, १९९१ मध्ये केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयातर्फे अधिसूचना काढण्यात आली. समुद्र किनाऱ्यांवर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली. या अधिसूचने प्रमाणे समुद्राच्या भरतीच्या रेषेपासून ५०० मी. व खाड्यांच्या तीरापासून १०० मी. चा किनारी भूभाग ‘सागरतटीय नियमन क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आला