व्यवसायिकांनसाठी खास
खालील परवाने आमच्याकडे मिळतील.त्याची आवश्यक कागदपत्रांची माहिती पाठवत आहे. आपल्याला कोणता परवाना हवा असल्यास आपण आम्हाला कागदपत्रे पाठवा किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
शॉप ॲक्ट साठी आवश्यक कागदपत्र
१. मालकाचे आधार कार्ड
२. व्यवसाय मालकाचे पॅन कार्ड
३. व्यवसाय मालकाचा फोटो
४. व्यवसायाचे नाव
५. व्यवसायाचा बोर्ड दिसेल असा फोटो
६. व्यवसाय मालकाचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर
उद्याम आधारसाठी आवश्यक कागदपत्रे
१. व्यवसाय मालकाच्या आधार कार्ड
२. व्यवसाय मालकाचे पॅन कार्ड
३. व्यवसाय मालकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल
४. व्यवसायाचे नाव
५. बचत किंवा चालू खातेचा क्रमांक
अन्न व औषध मानक प्राधिकरण परवाना
(फूड लायसन्स)
१. व्यवसाय मालकाचे आधार कार्ड
२. व्यवसाय मालकाचा फोटो
३. व्यवसाय असलेला जागेचा नमुना 8
५. जागा भाड्याने असल्यास जागा मालकाचे संमती पत्र
६. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
७. व्यवसायाचा /दुकानाचा फोटो
८. व्यवसायाचे नाव
९. व्यवसाय मालकाचे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर.
GST नंबर काढून मिळेल
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. व्यवसायाच्या ठिकाणचे लाईट बिल
४. व्यवसायाचे ठिकाणचा उतारा
५. रेंट एग्रीमेंट किंवा संमतीपत्र
६. शॉप अॅक्ट / उद्यम आधार
७. व्यवसाय चालकाचा फोटो
८. व्यवसाय चालकचा ईमेल आय. डी
९. व्यवसाय चालकाचा मोबाईल क्रमांक
व्यवसाय लोन
आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. बँक स्टेटमेंट १ वर्ष pdf
४. शॉप ॲक्ट १ वर्ष जुने
फोन-पे QR आणि स्पीकर
आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३.अकाउंट नंबर
~~ अधिक माहितीसाठी ~~~
सुविधा कॉम्प्युटर्स आणि आपले सरकार केंद्र
जुने कोर्ट कार्यालय समोर, पारनेर बँक शेजारी, कर्जत अहमदनगर, श्री.युवराज राऊत : मो.9890821511
~~~~~~~~~
आम्ही चांगले काम करतो हा योगायोग नाही. ती आमची सवय आहे.
~~~~~~~~~
