महसुली केस अपील कालावधी
महसुली केस अपील कालावधी
अत्यंत महत्वाचे
महसूल अधिकारी यांनी महसुली केस 1 वर्षाचे कालावधीवधीत निकाली काढणे संदर्भाने नोटिफिकेशन
सदर बाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 255 मध्ये सुधारणा होऊन सदर कलमा नुसार procedure सध्या प्रचलित आहे
सोबत नोटिफिकेशन
-रमाकांत माने
