नागपूर महानगरपालिकेच्या आशा सेविकांद्वारे शहरात दिव्यांग सर्वेक्षण
नागपूर महानगरपालिकेच्या आशा सेविकांद्वारे शहरात दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणापासून कुणीही दिव्यांग वंचित राहिले असल्यास त्यांच्याकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे.
दिलेले क्यूआर कोड स्कॅन करा किंवा https://forms.gle/rbJzgVtKczg3e4Sk6 या लिंकवर क्लिक करून २७ जुलै २०२५ पुर्वी गुगल फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा आणि घरबसल्या आपले सर्वेक्षण पूर्ण करून घ्या…

