Skip to content

प्रतिज्ञापत्र

AFFIDAVIT म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र होय. विविध ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेताना/माहिती भरताना वेगवेगळ्या स्वरूपाचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागते. आपण सांगितलेली माहिती खरी आहे हे पटवून देण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहावे लागते. थोडक्यात, अल्पभूधारक असल्याचे प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंब असल्याचे शपथपत्र, ह्यात चे प्रमाणपत्र, इत्यादी तहसील कार्यालयात या शब्दांचा वापर जास्त झालेला जाणवतो.

प्रतिज्ञापत्र
  • बोकड/नरमेंढे प्रतिज्ञापत्र
  • योजने अंतर्गत अनुसुचित विहिरीवर विजपंप बसविण्याची योजना
  • दुरूस्ती दस्ताचा नमुना
  • शाळेच्या दाखल्यावरती जात बद्दलाबाबत प्रतिज्ञापत्
  • जन्मदनोंद होणेबाबत
  • उतारेवर सदर वस्तीपडा याची नोंद नाही तरी सदर नोंद होणेकामी .
  • गाडी पासिंगबाबत प्रतिज्ञापत्र .
  • गाडीचे एन.ओ.सी (NOC) मिळणेकामी .
  • गॅस कनेक्‍शन ट्रान्‍सफर करणेबाबत प्रतिज्ञापत्र .
  • वारस या नात्याने माझे नावाने गॅस ट्रान्सफरबाबत प्रतिज्ञापत्र .
  • खादी ग्राम उद्योग प्रतिज्ञापत्र .
  • ऐपतीचा दाखला मिळणेबाबत .
  • रहिवासी दाखला प्रतिज्ञापत्र .
  • गाडी नावांवर होणे प्रतिज्ञापत्र .
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या योजने अंतर्गत नविन विहीर .
  • व्यक्तीगत लाभ योजना .
  • सिलींग जमीन विक्री प्रतिज्ञापत्र .
  • जन्माच्या दाखल्यावर बाळाचे नाव हा कॉलम रिकामा आहे त्याबाबत प्रतिज्ञापत्र .
  • रेशन कार्ड नाही याबाबत प्रतिज्ञापत्र .
  • कोणत्याही पतसंस्था,शासकिय बँक,संस्थेचे कर्ज नाही याबाबत प्रतिज्ञापत्र .
  • जन्मा तारखेचा दाखला हरवल्यासंबंधी शपथपत्र .
  • अल्पभुधाराकाचे शपथपत्र .
  • शेतकरीदाखला बाबत .
  • भुमिहिन असलेबाबत प्रतिज्ञापत्र .
  • मृत्युनोंद आदेश मिळणे बाबत .
  • हिंदू-मराठा ऐवजी हिंदू-कुणबी अशी नोंद होणे बाबत .
  • एकमेव मालक असल्याचे प्रतज्ञापत्र .
  • भूमिहीन प्रतिज्ञापत्र .
  • रहिवासी दाखला .
  • जातीचे दाखल्यासाठी .
  • व्यक्तिगत लाभ योजना निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून घ्यावयाच्या बंधपत्राचा नमुना .
  • सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान वारस ट्रान्सफर करुन मिळणे बाबत .
  • सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान व किरकोळ केरोसीन विक्री दुकान वारस ट्रान्सफर करुन देणेत बाबत .
  • कृषि विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी जिल्हा परिषद .
  • राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअर्तगत वनक्षेत्र नसलेल्या ओसाड जमिनी बहुवार्षिक पिके घेणे .
  • वस्तीपड नोंद होण्याकामी .
  • दुकान मालक रजि फार्मासिस्ट नसल्यास दुकान मालकाने करावयाचे प्रतिज्ञापत्र .
  • दुकान मालक रजि फार्मासिस्ट नसल्यास दुकान मालकाने करावयाचे प्रतिज्ञापत्र .
  • व्यक्तीगत लाभ योजना निवड करण्यासाठी 10 शेळया +1 मेंढया + नर मेंढा या योजनाअंतर्गत 
  • कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
  • पेट्रोल पंपाचे बांधकाम प्रतिज्ञापत्र.
  • प्रतिज्ञापत्र लाईट बिल.
  • राज्य कामगार विमा प्रतिज्ञापत्र.
  • Construction Suprevisor).
  • कर्जाचे नियमीतपणे हप्ते व व्याजासह कर्जाची परतफेड प्रतिज्ञापत्र.
  • कारखान्याने राज्य उत्पादन शुल्क प्रतिज्ञापत्र.
  • ग्रामिण पोलिस शिपाई भरती झालेलो असून प्रतिज्ञापत्र.
  • जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी प्रतिज्ञापत्र .
  • जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणेकामी प्रतिज्ञापत्र .
  • जिल्हयात पर्यायी जमीन मंजुर होणेकामी .
  • डी डी माझे नजर चुकिने गहाळ प्रतिज्ञापत्र .
  • दुकानाचे असलेले लायसन नावे ट्रान्सफर प्रतिज्ञापत्र .
  • दुधाळ जनावरांना गट खरेदी करीन प्रतिज्ञापत्र .
  • निविदाच्या इनव्हलप प्रतिज्ञापत्र .
  • पेट्रोल डिझेल साठा करण्यासाठी नाहरकत दाखला प्रतिज्ञापत्र .
  • रजिस्टर्ड फार्मसिस्ट प्रतिज्ञापत्र .
  • रास्त भाव धान्य दुकानाबाबत खालीलप्रमाणे हमीपत्र लिहून देत आहे प्रतिज्ञापत्र .
  • विहीरीची नोंद प्रतिज्ञापत्र .
  • व्यवसायचे शॉपऍ़क्ट लायसन्स प्रतिज्ञापत्र .
  • शाळेत अप्रशिक्षीत शिक्षक प्रतिज्ञापत्र .
  • संस्थेस क्रिडांगणासाठी प्रदान प्रतिज्ञापत्र .
  • समक्ष हजर राहून जबाब प्रतिज्ञापत्र .
  • सह पतसंस्था मर्या.पतसंस्थेकडून कर्ज प्रतिज्ञापत्र .
  • सहाय्यक संस्था निबंधक प्रतिज्ञापत्र .
  • हंगामी पोलिस पाटील प्रतिज्ञापत्र .
  • आपत्‍याबाबत प्रतिज्ञापत्र निवडणूक कामी .
  • आपत्‍याबाबत प्रतिज्ञापत्र नोकरीकामी .
  • आपत्‍याबाबत प्रतिज्ञापत्र शासकीय सवलतकामी .
  • आपत्‍याबाबत प्रतिज्ञापत्र .
  • अ.पा.क प्रतिज्ञापत्र .
  • आयकर प्रतिज्ञापत्र .
  • कर्ज रक्कम मला माझे नंावे ट्रान्सफर करून देणेत.
  • शर्त नियमाकुल करणे बाबत .
  • शर्तभंग नियमाकुल करणे बाबत .
  • कर्जाची रक्कम वसुल करून घेण्यास प्रतिज्ञापत्र .
  • विवाहनोंद करणेबाबत प्रतिज्ञापत्र .
  • घरगुती गॅसचे (एल. पी. जी) कनेक्‍शन मिळण्याबाबत

वेगवेगळ्या स्वरूपाचे लागणारे प्रतिज्ञापत्र